( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवस उपवास ठेवला होता. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं होतं. नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून त्यांनी धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली होती. नरेंद्र मोदींनी कठोर व्रत पाळत फक्त नारळपाणीचं सेवन केलं. पण काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदींनी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वीरप्पा मोईली यांनी सांगितलं की, “मी डॉक्टरसह मॉर्निंग वॉकला गेलो असता त्याने मला एखादी व्यक्ती…
Read MoreTag: नरदर
राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोन्याची अंगठी कोणी दिली? आणि का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कमळाच्या फुलांनी श्रीरामाची पूजा, तुम्हीही करु शकता या फुलांची शेती; 25 हजारांत लाखोंची कमाई
Read Moreनरेंद्र मोदीचं व्रत किती कठोर आहे पाहिलंत का? 11 दिवस जमिनीवर झोप, जेवण्यासाठी फक्त नारळ पाणी अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत पाळत असून जमिनीरवर झोपत आहेत. तसंच फक्त नारळपाणीचं सेवन करत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने त्यांना एक साधन म्हणून निवडलं असून हे लक्षात घेऊनच 11 दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम हाती घेत असल्याचं…
Read More‘स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी….’ 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले, ‘असं असेल तर शिक्षेला तयार’
( प्रगत भारत । pragatbharat.com) संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा ‘इंडिया आघाडी’ने दिला आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज एकूण 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. यासह निलंबित खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. ‘झी 24 तास’शी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “गॅलरीतून सभागृहात उडी मारणं, प्रवेश करणं, गॅस सोडायचं प्रयत्न करणं यापेक्षा गंभीर गंभीर गोष्टी याआधी झालेल्या…
Read Moreजगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका; पुन्हा ठरले सर्वात लोकप्रिय नेते!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Global Leader Ranking: पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) पुन्हा एकदा लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या रँकिंगमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) लोकप्रिय नेते ठरले होते.
Read Moreदेशात चारच जाती महत्वाच्या; भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) मोदी म्हणजे गॅरेंटी पूर्ण करण्याची गॅरेंटी. दिल्लीतल्या मुख्यालयातून नारीशक्तिला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले. भ्रष्टाचारामुळे काँग्रेस सत्तेबाहेर असा घणाघात मोदींनी केला.
Read More‘परदेशात लग्न करु नका’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीयांना विनंती, म्हणाले ‘तुम्ही 5 लाख कोटी…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील अनेक श्रीमंत कुटुंब परदेशात लग्न करत असल्याच्या ट्रेंडमुळे आपण फार व्यथित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना भारतातच लग्न करा, जेणेकरुन आपला पैसा परदेशात जाणार नाही असं आवाहनही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना लग्नाची खरेदी करताना ‘मेड इन इंडिया’ वस्तूंनाच प्राधान्य द्या असं आवाहन केलं आहे. “आता लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाच्या हंगामात तब्बल 5 लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज अनेक तज्ज्ञ दर्शवत आहेत. लग्नासाठी खरेदी करताना तुम्ही सर्वांनी फक्त भारतात तयार केलेल्या…
Read Moreइस्त्रायलचे पंतप्रधान 'राक्षस', गाझाला समर्थन द्या; ओवेसींचं PM नरेंद्र मोदींना जाहीर आवाहन
( प्रगत भारत । pragatbharat.com) एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाझामधील लोकांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
Read Moreनरेंद्र मोदींनी पाया पडणाऱ्या महिलेला रोखलं अन् नंतर मंचावर जाऊन…; VIDEO व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं आहे. विधेयक संमत झाल्यानंतर दिल्लीमधील भाजपा कार्यालयात आनंद साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते. येथे भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आणि नेत्यांनी फुलांचा वर्षाव करत नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील हजर होते. दरम्यान नरेंद्र मोदी भाजपा कार्यालयात दाखल झाले असता एक महिला त्यांच्या पाया पडायला पुढे आली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिला रोखलं. महिलांच्या सन्मानार्थ हे विधेयक मंजूर केलं असल्याने…
Read More‘प्रभू रामाकडे माझी प्रार्थना…,’ पाकिस्तानी क्रिकेटरकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ‘तुम्हीच भारताचे…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 73 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जगभरातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांच्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानही होता. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे त्याने नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘भारताचे गार्डियन’ असा केला आहे. तसंच भारत जगाचं नेतृत्व करु शकतो हे सिद्ध केल्याचंही म्हटलं आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दिनेश कानेरियाने ही पोस्ट…
Read More