( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये ‘बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते,’ असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता याच विधानावरुन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्यामध्ये एवढी हिंमत आली असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन सांगावं, असं ओवेसी म्हणाले आहेत. फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर… ओवेसींनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्याचा व्हिडीओ एआयएमआयएमच्या…
Read MoreTag: ओवसच
‘तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा…’, ओवेसींचा राहुल गांधींना ‘यार’वरुन टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणात सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने राजकीय नेत्यांकडे एकमेकांवर शाब्दिक प्रहार केले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांचे मित्र असल्याचा दावा केला होता. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं असून थेट त्यांच्या लग्नाच्या मुद्द्यालाच हात घातला आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल असा टोला त्यांनी लगावला आहे. “राहुल गांधी तुम्ही बोलण्याआधी जरा विचार करा. तुम्ही वयाची 50 शी ओलांडली आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल. हा तुमचा निर्णय आहे. आम्ही कोणाच्याही खासगी आयुष्यात…
Read Moreइस्त्रायलचे पंतप्रधान 'राक्षस', गाझाला समर्थन द्या; ओवेसींचं PM नरेंद्र मोदींना जाहीर आवाहन
( प्रगत भारत । pragatbharat.com) एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाझामधील लोकांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
Read More‘कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं… कुछ नही कर सकते तो…’; शायरीतून ओवैसींचा सत्ताधऱ्यांना टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागायला गेली, महिलेवर ओढावला भयंकर प्रसंग; सावकारानेच…
Read Moreमी कोणत्या टीममध्ये? लोकसभेत अमित शाहांना ओवैसींचा प्रश्न; शाहा म्हणाले, 'माझी इच्छा तर…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi Question To Amit Shah: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (दुरुस्थी) विधेयकासंदर्भात लोकसभेमध्ये चर्चा सुरु असताना अमित शाह सरकारची बाजू लोकसभेतील सदस्यांसमोर मांडत होते. त्याच वेळी ओवैसींनी एक प्रश्न विचारला.
Read More