लोकांना फक्त एक प्रश्न विचारुन या महिलेने वर्षभरात कमावले 8 कोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका महिलेने सोशल मिडियाच्या माध्यमातून 8 कोटींची कमाई केली. फक्त एक प्रश्न विचारुन एका वर्षात तिने हे पैसे कमावले आहेत. 

Read More

शिंदेंकडे कोणतं व्हिजन? देवरांना ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, ‘CM चकचकीत मंदिरांच्या लाद्यांवर फडकी मारत..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thackeray Group On Milind Deora Joining Shinde Faction: काँग्रेसचा हात सोडून माजी खासदार मिलिंद देवरा हे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले. मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये देवरांसहीत काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता देवरांच्या या निर्णयावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्हिजन असल्याने आपण त्यांच्या गटात सहभागी होत आहोत, असं पक्षप्रवेशावेळी देवरांनी म्हटलं. यावरुनच ठाकरे गटाने देवरा यांना खडे बोल सुनावलेत. “माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला…

Read More

चौकोनी चाकांची सायकल पाहून आनंद महिंद्रांना पडला एकच प्रश्न; Video केला शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Question On A Square Wheel Bicycle: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या आनंद महिंद्रांना हा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न पडला आहे. त्यांनी हा प्रश्न आपल्या फॉलोअर्सलाही विचारलाय.

Read More

BJP खासदाराने मोमोज खाल्ल्याचं समजल्यावर आदित्यनाथांचा प्रश्न ऐकून नड्डांनाही हसू अनावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Yogi Adityanath Talk With Momo’s Seller:  उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तीमत्वाचा हलकापुलका अंदाज एका कार्यक्रमात पाहायला मिळाला. येथील एका दुकानदाराबरोबर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार रवि किशन यांची थट्टा केली. मुख्यमंत्र्यांनी दुकानदाराकडे रवि किशन यांच्याबद्दल चौकशी करताना, मोमोज खालल्यानंतर रवि किशन यांनी पैसे दिले होते का? असं विचारलं. योगी आदित्यनाथ यांचं हे विधान ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांसहीत सर्वांनाच हसू अनावर झालं.  नेमकं घडलं काय? झालं असं की बुधवारी, जे.…

Read More

‘जरा जास्त प्रश्न विचारत होते म्हणून…’; 141 खासदारांच्या निलंबनावर हेमा मालिनींची अजब प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition MPs Suspension : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील खासदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील वातावरण तापलं आहे. तसेच लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित खासदारांवर लोकसभा सचिवालयाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. निलंबित 141 खासदारांना संसदेच्या चेंबर, गॅलरी आणि लॉबीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे तृणमूलच्या खासदाराने उपराष्ट्रपती यांची नक्कल केल्यामुळे सत्ताधारी भाजपने देखील विरोधकांना धारेवर धरलं आहे. अशातच मथुरेच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमा मालिनी यांनी असं वक्तव्य केलं आहे,…

Read More

एकमेकांना मिठी मारून बसण्याचं हे कसलं योगासन? Viral Video पाहून सर्वांना एकच प्रश्न; जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी बहिणींची वेडी माया; मोठ्या बहिणीच्या 94 वा वाढदिवसाचा ‘हा’ Video भारावून जाल!

Read More

महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेची कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाली आहे.  पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेने ही कारवाई  केली आहे. 

Read More

'महुआ मोईत्रांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी मला…'; व्यावसायिकाच्या आरोपांनी एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahua Moitra : उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी संसदेच्या आचार समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आणि दावा केला की तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांचा संसदीय लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केला आहे.

Read More

‘अमित शाह यांचा मुलगा काय करतो?,’ घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. यावेळी राजकारणातील घराणेशाहीवरुन त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना लक्ष्य केलं. भाजपा तुमच्यावर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राहुल गांधी संतापले. अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंग यांचा मुलगा काय करतो? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.  “मला जिथपर्यंत माहिती आहे, अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवतो. भाजपाने आधी आपली मुलं काय करतात हे पाहिलं पाहिजे. अनुराग ठाकूर यांच्याव्यतिरिक्त अन्यही…

Read More

भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती OBC? संसदेत राहुल गांधी यांचा प्रश्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू व्हावं अशी मागणी केली, तसंच ओबीसी आरक्षणाचीही मागणी केली. भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती ओबीसी आहे याबाबतही राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्तित केला.   

Read More