BJP खासदाराने मोमोज खाल्ल्याचं समजल्यावर आदित्यनाथांचा प्रश्न ऐकून नड्डांनाही हसू अनावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Yogi Adityanath Talk With Momo’s Seller:  उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तीमत्वाचा हलकापुलका अंदाज एका कार्यक्रमात पाहायला मिळाला. येथील एका दुकानदाराबरोबर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार रवि किशन यांची थट्टा केली. मुख्यमंत्र्यांनी दुकानदाराकडे रवि किशन यांच्याबद्दल चौकशी करताना, मोमोज खालल्यानंतर रवि किशन यांनी पैसे दिले होते का? असं विचारलं. योगी आदित्यनाथ यांचं हे विधान ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांसहीत सर्वांनाच हसू अनावर झालं.  नेमकं घडलं काय? झालं असं की बुधवारी, जे.…

Read More