सुंदर हसू मिळवण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव, लग्नघरात पसरली शोककळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Died Following Smile Designing Procedure: लग्नात सुंदर दिसण्यासाठी आपण हरऐक प्रयत्न करतो. मात्र, एका असाच प्रयत्न एका तरुणाच्या अंगलट आला आहे. 

Read More

Panchang Today : आज मौनी अमावस्येसह हंस व मालव्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 09 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. आज सर्वार्थ सिद्धी योग, विनायक,अमृत, हंस आणि मालव्य योग जुळून आला आहे. आज चंद्र मकर राशीत असणार आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. आज मौनी अमावस्या असल्याने भगवान विष्णूची पूजा करण्याचा संयोग जुळून आला आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ…

Read More

पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पत्नीला टिकटॉकवर व्हिडिओ करण्याची खूप हौस होती. मात्र पतीला हे आवडायचे नाही.   

Read More

BJP खासदाराने मोमोज खाल्ल्याचं समजल्यावर आदित्यनाथांचा प्रश्न ऐकून नड्डांनाही हसू अनावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Yogi Adityanath Talk With Momo’s Seller:  उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तीमत्वाचा हलकापुलका अंदाज एका कार्यक्रमात पाहायला मिळाला. येथील एका दुकानदाराबरोबर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार रवि किशन यांची थट्टा केली. मुख्यमंत्र्यांनी दुकानदाराकडे रवि किशन यांच्याबद्दल चौकशी करताना, मोमोज खालल्यानंतर रवि किशन यांनी पैसे दिले होते का? असं विचारलं. योगी आदित्यनाथ यांचं हे विधान ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांसहीत सर्वांनाच हसू अनावर झालं.  नेमकं घडलं काय? झालं असं की बुधवारी, जे.…

Read More

हात मिळवला अन् नंतर थेट किस केलं; क्रोएशियाई मंत्र्याच्या कृत्याने खळबळ, पंतप्रधान म्हणाले ‘ही हिंसा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री गॉर्डन ग्रलिक रेडमॅन यांनी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेयरबॉक यांना सर्वांसमोर जाहीर किस करण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला आहे. रेडमॅन यांनी ग्रुप फोटो काढला जात असताना अचानक जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांना किस केलं. यामुळे एनालेना बेयरबॉक यांना अवघडल्यासारखं झालं होतं. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आयोजित युरोपीय संघाच्या परिषदेदरम्यान हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, रेडमॅन हात मिळवण्यासाठी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेयरबॉक यांच्या दिशेने वळतात. यानंतर ते अचानक त्यांच्या गालावर किस करतात. व्हिडीओत एनालेना…

Read More

भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर अमेरिकन पोलिसाला हसू आवरेना, VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaahnavi Kandula Death: भारतीय वंशाची विद्यार्थ्यिनी जान्हवी कंडुला हिचा अमेरिकीत रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात जान्हवीला ज्या कारने धडक दिली होती ती स्थानिक पोलिसांची होती. ही घटना समोर येताच भारताने अमेरिकेकडे पोलिसाच्या बॉडीकॅमच्या फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर, ज्या पोलिसाच्या भरधाव कारने जान्हवीला धडक दिली तोच तिच्या मृत्यूवर हसताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. भारतीय वाणिज्य दूतावासने रस्ते अपघात दुर्घटनेनंतर जान्हवी कंडुलाच्या मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी तसं ट्विट केले आहे. या…

Read More

मणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला, हिंसा पीडितांना भेटण्यापासून रोखलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi in Manipur: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हिंसाचार उफाळलेल्या मणिपूरच्या (Manipur) दौऱ्यावर पोहोचले आहेत. राहुल गांधी दोन दिवस मणिपूरमध्ये असणार आहेत. मणिपूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी विमानतळावरुन थेट हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी गेले होते. पण पोलिसांनी रस्त्यातच त्यांचा ताफा अडवला आहे. पोलिसांनी परिसर हिंसाचारामुळे धगधगता असल्याचं कारण दिलं आहे. राहुल गांधी यांचा ताफा बिष्णूपूर जिल्ह्यात रोखण्यात आला आहे. राहुल गांधी इंफाळपासून फक्त 20 किमी पुढे जाऊ शकले आहेत.  राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी दिल्लीहून विमानाने ते मणिपूरसाठी रवाना झाले.…

Read More

Hans Rajyog : 24 जूनला हंस आणि बुधादित्य राजयोग! ‘या’ राशींना धन-संपत्ती, वैभवासह नोकरीत यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hans Rajyog, Budhaditya Rajyog : ग्रहांचा राजकुमार बुध 24 जून म्हणजे शनिवार आपलं ग्रह (Budh Gochar 2023) बदलणार आहे. तो सकाळी 12:48 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. पुढील 8 जुलै रोजी सकाळी 12:19 पर्यंत तो मिथुन राशीत असणार आहे. बुध गोचरमुळे मिथुन राशीत बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. त्यासोबतच शुभ असा हंसराजयोग जुळून आला आहे.  (guru and sun make hans rajyog on june 24  budh gochar 2023 made mercury transit in gemini budhaditya rajyog positive impact zodiac signs) या राजयोगामुळे…

Read More

“हाततल्या ग्लासात दारु नसेल तर…”; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Biden At State Dinner PM Modi laugh: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Biden) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी (अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) व्हाइट हाऊसमध्ये स्टेट डिनरचा आस्वाद घेतला. यावेळेस दिलेल्या छोटेखाणी भाषणामध्ये बायडन यांनी केलेल्या एका विधानावरुन उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. बायडेन आणि मोदी यांनी अमेरिकन परंपरेप्रमाणे टोस्ट (जेवणाआधी पेय घेण्याची पद्धत) रेज केलं. मात्र पंतप्रधान मोदी हे शाकाहारी आहेत. मोदी मद्यसेवन करत नाही. याच मुद्द्याचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत बायडेन यांनी आपल्या आजोबांची आठवण काढत केलेल्या विधानामुळे मोदींनाही हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.  बायडेन यांचं…

Read More

Bride Viral Video: रिल्सची हौस महागात पडली! लेहंगा, दागिण्यांसहीत स्कूटी चालवातानाच व्हिडिओ व्हायरल झाला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dulhan Viral Video: ही तरुणी लेहंगा, दागिणे घालून रस्त्यावरुन स्कूटी चालवताना दिसत आहे. या नववधूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर थेट पोलिसांनीच याची दखल घेतली आणि व्हिडीओवरील नंबर प्लेटवरुन तिला शोधून काढलं.

Read More