( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Yogi Adityanath Talk With Momo’s Seller: उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तीमत्वाचा हलकापुलका अंदाज एका कार्यक्रमात पाहायला मिळाला. येथील एका दुकानदाराबरोबर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार रवि किशन यांची थट्टा केली. मुख्यमंत्र्यांनी दुकानदाराकडे रवि किशन यांच्याबद्दल चौकशी करताना, मोमोज खालल्यानंतर रवि किशन यांनी पैसे दिले होते का? असं विचारलं. योगी आदित्यनाथ यांचं हे विधान ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांसहीत सर्वांनाच हसू अनावर झालं. नेमकं घडलं काय? झालं असं की बुधवारी, जे.…
Read MoreTag: खसदरन
VIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड
( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition MPs suspension : नव्या संसद भवनात चार तरुणांनी केलेल्या घुसखोरीवरुन विरोधक आक्रमक झाले आहे. संसदेतील सुरक्षाभंगावरुन सोमवारी खासदारांनी संसदेत गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर आधी लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईविरोधात निलंबित खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन सुरु केले आहे. मात्र आता या आंदोलनावरुन आता राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड चांगलेच संतापले आहेत. सभापती जगदीप धनखड यांनी संसदेबाहेर सुरु असलेल्या आंदोलनावरुन या लोकांना सद्बुद्धी मिळो असे म्हटलं आहे. सभागृहातल्या गोंधळामुळे सोमवारी 78 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी निलंबित खासदार…
Read Moreएका महिन्यात बंगले रिकामी करा, भाजपाच्या 8 खासदारांना आदेश; नेमकं काय झालं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाच्या 8 खासदारांना घरं रिकामी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने ही नोटीस पाठवली असून, एका महिन्यात घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे.
Read More‘फ्लाइंग किस’वर महिला IAS अधिकाऱ्याचं सडेतोड ट्वीट; खासदारांना म्हणाल्या ‘मणिपूरच्या महिलांना काय वाटलं असेल?’
( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन केंद्रावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपल्यानंतर ‘फ्लाइंग किस’ दिल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपाने या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांना घेरलं असून, महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रच लिहिलं आहे. यादरम्यान एका महिला आयएएस अधिकाऱ्याने या वादावर भाष्य केलं आहे. राहुल गांधींनी वर्तन अशोभनीय असल्याचं सांगत भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सोपवलं…
Read More