EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; ‘या’ बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job Layoff : नोकरदार वर्गापुढं असणाऱ्या अडचणी अनेकदा काहींच्या लक्षात येत नाहीत. अमुक एका ठिकाणी जीव ओतून काम करणं, तिथं स्वत:चं स्थान निर्माण करून ते टिकवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं, जीवनातील ध्येय्याच्या दिशेनं वाटचाल करणं या अशा कैक गोष्टींचा सामना नोकरदार मंडळी दर दिवशी करत असतात. तुलनेनं सरकारी नोकरी असणाऱ्यांना काहीसा दिलासा असतो. पण, खासगी क्षेत्रातील नोकरदारांवर मात्र सतत कोणत्या न कोणत्या संकटाची टांगती तलवार असते.  मागील काही वर्षांपासून जगभरात असणारं (Recession) आर्थिक संकट आणि आर्थिक मंदी पाहता या मंदीचे परिणाम नोकरपातीच्या स्वरुपात दिसून येत आहेत.…

Read More

कोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, ‘ही’ आहेत कारणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pandemic News : जगावर कोरोनाचं संकट ओढावलं आणि त्या सावटाखाली संपूर्ण जगानं प्रचंड आव्हानांचा सामना केला. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला संसर्गाला महामारी ठरवत जगापुढं असणाऱ्या संकटाविषयी सतर्क करण्यासा 4 वर्षे उलटली. जागतिक महामारी म्हणून अनेकांनाच धडकी भरवणाऱ्या कोरोना संसर्गाची तीव्रता आता कमी झाली असली तरीही हे संकट अद्याप पूर्णपणे टळलं नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. किंबहुना येत्या काळात जगावर आणखी एका महामारीचं संकट कोणत्याही क्षणी ओढावू शकतं असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.  Sky News च्या वृत्तानुसार UK मधील साथरोग तज्ज्ञांनी जगावर घोंगावणाऱ्या या संकटाबद्दलची…

Read More

पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं… हे घडलं तरी कसं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Scooty Accident Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन मुली स्कूटीसह एका घराच्या छतावर अडकलेल्या दिसतायत. पण युजर्सना प्रश्न पडलाय तो म्हणजे या मुली तिथे पोहोचल्या कशा?

Read More

Astrology Tipes : पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Importance Of Water Astrology Tipes For Planet : पाण्याशिवाय आपण पृथ्वीची कल्पनाही करु शकतं नाही. पाणी हे जीवन आहे असं उगीचच कोणी म्हणत नाही. कारण पाण्याला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. तहान भागवण्यापासून ते उपासनेपर्यंत धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. पंचतत्वावर आधारित वास्तुशास्त्रात पाण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात पाणी अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. सनातन परंपरेत पाणी हे श्रीचे म्हणजेच माता लक्ष्मीचे किंवा दुसऱ्या शब्दांत संपत्तीचे प्रतीक मानलं गेलं आहे. (Astrology Tips Does water remove planetary problems or navagrahadefects How can water be a…

Read More

कोरोनानंतर अलास्कापॉक्सचे संकट, मांजरामुळे होतोय गंभीर आजार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alaskapox virus symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग सावरले असले तरी काही ना काही नव्या व्हायरसची बातमी ऐकायला मिळत असते. त्यातच आता अलास्कापॉक्सचे संकट अमेरिकेत कोसळले आहे. हा आजार मांजरीपासून होतो, असे एका अभ्यासातून सिद्ध झाला आहे.   

Read More

Paytmवरील संकट वाढले! शेअर्स 40 टक्क्यांनी कोसळले, कंपनी शोधणार नवा मार्ग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm Shares: ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस देणारी पेटीएमवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर कंपनीच्या संकटात वाढ झाली आहे. पेटीएमच्या बँकिग सेवांवर आरबीआयने बंदी घातल्यानंतर त्याचा परिणाम शेअरवरही होताना दिसत आहे. शेअर बाजार उघडताच कोसळला आहे.  पेटीएमवर आरबीआयने कारवाई केल्यानंतर गुरुवारी म्हणजेच बजेटच्या दिवशीच पॅरेंट कंपनी one97 communication च्या शेअरवरती थेट परिणाम झाल्याचे दिसत आहे. स्टॉक मार्केट सुरू होताच पेटीएमचे शेअर कोसळले आहेत. गुरुवारी कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह लोअर सर्किटला धडकले आहेत. पेटीएम शेअर्सची पडझड इतक्यात थांबणार नाही, असी शक्यता अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत. पेटीएमचा शेअर 609 रुपयांवर येऊन…

Read More

Shukra Gochar 2024 : धनु राशीत शुक्र गोचरमुळे ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, ‘या’ राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

Read More

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी श्रीरामाचे हे 4 स्तुती, दूर होतील सगळे संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. याबाबत संपूर्ण देशात भक्ती आणि उत्साहाची लाट उसळली आहे. याच्याशी संबंधीत भगवान रामाच्या चार विशेष स्तुती जाणून घेऊया. 

Read More

Makar Sankranti 2024 : ‘संक्रांत आली’ म्हणजे ‘संकट आलं’ असं का म्हणतात? मग संक्रांत ही शुभ की अशुभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा होतो. पंजाबमध्ये लोहरी, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल तर महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने तो ओळखला जातो. या दिवशी काळे वस्त्र आणि तिळगुळ खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांत हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि हिवाळा ऋतूशी संबंधित आहे. तर हा सण साजरा करण्यामागे अजून एक हैतू म्हणजे सामाजात आणि लोकांमध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून…

Read More

‘या’ लोकांसोबत मैत्री करणे म्हणजेच संकट ओढवून घेणे, चाणक्य नितीतील श्लोकात सांगितलंय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले उपदेश चाणक्य निती असं म्हणतात. चाणक्य यांनी आयुष्यात येणाऱ्या कटू-गोड प्रसंगांवर कसा मार्ग काढायचा याची शिकवण त्यांनी दिली आहे. आयुष्यात यश मिळवायचे असेल किंवा मानव हित संदर्भातील अनेक प्रसंग आचार्य चाणक्य यांनी यात नमूद केले आहेत. जे लोक चाणक्य नितीचे पालन करतात ते कधीच अपयशी होत नाहीत. नात्यात त्यांना कधीच धोका मिळत नाही. या लोकांना यश मिळतेच. आजच्या घडीला लोक चाणक्य नितीबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात.  चाणक्य नितीमध्ये आज आपण जाणून घेऊया की, दृष्ट व्यक्तीसोबत हुशारीने व्यवहार…

Read More