( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले उपदेश चाणक्य निती असं म्हणतात. चाणक्य यांनी आयुष्यात येणाऱ्या कटू-गोड प्रसंगांवर कसा मार्ग काढायचा याची शिकवण त्यांनी दिली आहे. आयुष्यात यश मिळवायचे असेल किंवा मानव हित संदर्भातील अनेक प्रसंग आचार्य चाणक्य यांनी यात नमूद केले आहेत. जे लोक चाणक्य नितीचे पालन करतात ते कधीच अपयशी होत नाहीत. नात्यात त्यांना कधीच धोका मिळत नाही. या लोकांना यश मिळतेच. आजच्या घडीला लोक चाणक्य नितीबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. चाणक्य नितीमध्ये आज आपण जाणून घेऊया की, दृष्ट व्यक्तीसोबत हुशारीने व्यवहार…
Read More