Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योग आणि रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Tarot Horoscope Prediction 15 to 21 april 2024 in Marathi : राजकारणासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तरदुसरीकडे हा आठवडा रामभक्तांसाठी खास आहे. रामनवमीचा हा आठवडा टॅरो कार्डच्या गणितानुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून मेष (Aries Zodiac)   टॅरो कार्ड्सनुसार हा आठवडा या लोकांसाठी जरा कठीण असणार आहे. तुमच्या समस्यांमधून मुक्ती मिळवण्यासाठी इतरांच्या सल्ल्याची मदत लागणार आहे. धार्मिक आणि अध्यात्मात रुची वाढणार आहे. भाऊ, बहीण, नातेवाईक…

Read More

Weekly Tarot Horoscope : बुध-शुक्र युतीमुळे राजयोग! हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Tarot Horoscope Prediction 8 to 14 april 2024 in Marathi : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवड्याची सुरुवात सोमवती अमावस्येने होणार आहे. सोमवती अमावस्येला या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. त्यानंतर मंगळवारी 9 एप्रिलला हिंदू नवं वर्ष तर मराठी लोकांचं गुढीपाडवा आहे. ग्रहण गोचरनुसार बुध मीन राशीत तर सूर्य मेष राशीत असणार आहे. यामुळे या आठवड्यात चैत्र महिन्यात लक्ष्मी नारायण योग आणि धन योग आहे. अशात हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading…

Read More

Weekly Tarot Horoscope : सूर्य व बुध यांच्या संयोगामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्डवरून साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Tarot Horoscope Prediction 25 to 31 march 2024 in Marathi : टॅरो कार्ड्स तज्ज्ञानुसार मार्च महिन्याचा हा आठवडा अतिशय खास असणार आहे. या आठवड्यात पिता पुत्राची भेट होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांच्या संयोगातून बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या बुधादित्य राजयोगाचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड्सनुसार (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 25 to 31 march 2024 saptahik rashi bhavishya in marathi) मेष (Aries Zodiac)   टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार…

Read More

…म्हणून द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजर नव्हत्या; राहुल गांधींचं खळबळजनक विधान, ‘तुमच्यासाठी जागा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi on Ayodhya Ram Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांना प्रवेश दिला नाही असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  तुमच्यासाठी येथे जागा नाही असं भाजपाने त्यांना सांगितलं होतं असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या कार्यक्रमात फक्त अरबपती, नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि निवडलेल्या 1 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात आला असंही त्यांचं म्हणणं आहे. ते ठाण्यात बोलत होते.  ‘…म्हणून द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजर नव्हत्या’ “राम मंदिराच्या कार्यक्रमात तुम्हाला गरीब, मजूर, शेतकरी दिसला…

Read More

Weekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे ‘या’ राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 04 To 10 march 2024 : मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात कुंभ राशीत शुक्र, सूर्य आणि शनि यांचा त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. यातून शश राजयोगाची निर्मिती होणार आहे. त्रिग्रही योग, षष्ठ राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.  (Weekly Horoscope 04 To 10 march 2024 Check Weekly Horoscope Astrology Predictions Zodiac Signs Saptahik Rashi Bhavishya in Marathi ) मेष (Aries Zodiac)   या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबींमध्ये लाभदायक ठरणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. सुंदर भविष्यासाठी तुम्ही काही ठोस गुंतवणूक करणार आहात.…

Read More

Astrology Tipes : पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Importance Of Water Astrology Tipes For Planet : पाण्याशिवाय आपण पृथ्वीची कल्पनाही करु शकतं नाही. पाणी हे जीवन आहे असं उगीचच कोणी म्हणत नाही. कारण पाण्याला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. तहान भागवण्यापासून ते उपासनेपर्यंत धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. पंचतत्वावर आधारित वास्तुशास्त्रात पाण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात पाणी अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. सनातन परंपरेत पाणी हे श्रीचे म्हणजेच माता लक्ष्मीचे किंवा दुसऱ्या शब्दांत संपत्तीचे प्रतीक मानलं गेलं आहे. (Astrology Tips Does water remove planetary problems or navagrahadefects How can water be a…

Read More

Horoscope 15 January 2024 : मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 15 January 2024 : सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तो उत्साह म्हणजे मकर संक्रांत. आज देशभरात मकर संक्रांत साजरी करण्यात येणार आहे. सण असलेला आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक असतो. त्याची जरादेखील कल्पना मिळाली की, आपण सावधपूर्ण पाऊलं टाकतो. मग आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या आजचं राशीभविष्य  मेष (Aries Zodiac)  आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल. वेळेत काम करुन तुम्ही घरी लवकर जाल. जुन्या सहकाऱ्याची भेट आनंददायी असेल. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल.  वृषभ (Taurus Zodiac)  नशिबाची…

Read More

Horoscope Money Weekly : शुक्र, मंगळ गोचरमुळे ‘या’ राशी ठरणार भाग्यवान, हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope Money Weekly (2 october to 8 october 2023) : ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा आर्थिकदृष्ट्या खूप भाग्यशाली सिद्ध होणार आहे. बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या एकामागोमाग गोचरमुळे काही राशींसाठी हा आठवडा वरदान ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. (weekly money career horoscope 02 october to 8 october 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy and Sankashti Chaturthi 2023) मेष (Aries Zodiac)  या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. या आठवड्यात आर्थिक बाबतीतही चांगली सुधारणा होणार असून…

Read More

Weekly Money Horoscope : 31 जुलै ते 6 ऑगस्ट 2023; ‘या’ लोकांसाठी हा आठवडा असेल खर्चिक, कसा आहे हा आठवडा तुमच्यासाठी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Money Horoscope 31 July to 6 August 2023 : बघता बघता जुलै महिना संपला. पंचांगानुसार अधिक मास सुरु असून 17 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा करिअर आणि आर्थिकदृष्ट्या कसा असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या आठवड्यात सुरुवातीलाच 1 तारखेला पौर्णिमा असून या दिवशी दुर्मिळ योग जुळून येतो आहे. त्यात संपत्तीचा कारक शुक्र याच आठवड्याच अस्त होणार आहे. अशा स्थिती सर्व 12 राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. काही राशींच्या आयुष्यात आर्थिक संकट वाढणार आहे. चला हा आठवडा तुमच्यासाठी…

Read More

Panchang Today : त्रिपुष्कर योगामध्ये करा सूर्याची पूजा! सप्तमी तिथी असलेला रविवार कसा आहे तुमच्यासाठी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. आज चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. आज काही ठिकाणी भानु सप्तमी उत्सव साजरा केला जातो. आज रविवार म्हणजे भगवान सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. यासोबतच आज सर्वार्थ सिद्धी योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योग तयार होत आहेत. (today Panchang 25 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Ravi Yoga Siddhi Yoga and sunday Panchang Ashadha month surya dev) अशा या अतिशय शुभ रविवारचं पंचांगमध्ये किती शुभ मुहूर्त…

Read More