Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला अद्भूत योगामध्ये करा सरस्वतीची आराधना, जाणून घ्या शुभ मुहूतसह पूजाविधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saraswati Puja (Basant Panchami) 2024 Date, Time, Puja Muhurat, Significance in Marathi :  माघ महिन्याला सुरुवात झाली आहे. माघ गुप्त नवरात्री, माघ गणेश जयंती आणि वसंत पंचमीचा सण साजरा करण्यात येतो. वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा केली जाते. वसंत पंचमी हा सण प्रत्येक माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी करण्यात येतो. हिंदू धर्मात वसंत पंचमी माता सरस्वतीचा प्रकट दिन मानला जातो. याबरोबरच सर्व ऋतूतील सर्वोत्तम वसंत ऋतुला या तिथीपासून सुरुवात होते. जाणून घेऊया वसंत पंचमीला सरस्वती पूजा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि पिवळ्या रंगाचं…

Read More

Kojagiri Purnima 2023 : 4 शुभ योगांमध्ये साजरी होणार कोजागिरी पौर्णिमा! चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kojagiri Purnima 2023 : शरदाचे चांदणे,आणि कोजागिरीची रात्र..चंद्राच्या मंद प्रकाशात,जागरण करू एकत्र..दूध साखरेचा गोडवा महाराष्ट्रासह देशभरातच कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येते. या दिवशी महाराष्ट्रात रात्री घोटलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं आणि मध्यरात्री 12 वाजता प्राशन केलं जातं. पण आज कोजागिरी पौर्णिमेवर चंद्रग्रहणाची सावली पडली असल्याने लोकांमध्ये संभ्रम आहे की, चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल? (Kojagiri Poornima will be celebrated in 4 auspicious yoga Can milk be taken under the sky due to lunar eclipse and Kojagiri Purnima Milk Recipe) कारण या वर्षातील शेवटचं…

Read More

Pradosh Vrat 2023 : आज श्रावण ‘अधिक’ प्रदोष व्रत! 3 शुभ योगांमध्ये राशीनुसार करा भगवान भोलेनाथाची पूजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ravi Pradosh Vrat 2023 : आज श्रावण अधिक मासातील पहिलं प्रदोष व्रत आहे. आजचं प्रदोष व्रत हे अतिशय खास आहे. जे प्रदोष व्रत रविवारी येतं त्याला रवी प्रदोष व्रत असं म्हणतात. आज प्रदोष व्रताच्या दिवशी अनेक योग जुळून आले आहेत. गुरु पुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि इंद्र योग तयार झाले आहेत. या 4 शुभ योगांमुळे आजचा रविवार अतिशय शुभ आणि फलदायी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ सिद्धी योगात केलेली कामं ही कायम यशस्वी होतात. प्रदोष व्रत हे भगवान शंकराची उपासना करायची असते. भोलेनाथाचा आशिर्वाद मिळविण्यासाठी…

Read More

Panchang Today : त्रिपुष्कर योगामध्ये करा सूर्याची पूजा! सप्तमी तिथी असलेला रविवार कसा आहे तुमच्यासाठी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. आज चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. आज काही ठिकाणी भानु सप्तमी उत्सव साजरा केला जातो. आज रविवार म्हणजे भगवान सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. यासोबतच आज सर्वार्थ सिद्धी योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योग तयार होत आहेत. (today Panchang 25 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Ravi Yoga Siddhi Yoga and sunday Panchang Ashadha month surya dev) अशा या अतिशय शुभ रविवारचं पंचांगमध्ये किती शुभ मुहूर्त…

Read More