होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi Food Recipe: फाल्गुन महिना येताच लोक आतुरतेने वाट पाहतात ते होळीची. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. कोकणात होळी शिमगोत्सव म्हणून जगप्रसिद्ध आहे. होळीसाठी आपसूकच चाकरमान्यांची पावलं गावी वळतात. तसंच, होळीचा सणाचे महत्त्व पुरणपोळी आणि थंडाई याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवायची परंपरा आहे. तर, उत्तर भारतात वगैरे थंडाई बनवली जाते. पण तुम्हाला माहितीये का या थंडाईचे धार्मिक महत्त्वदेखील तितकेच आहे.  थंडाई हे एक पारंपारिक पेय आहे. याचा आनंद कित्येक दशकांपासून घेतला जातो. खासकरुन शिवरात्री आणि होळी या…

Read More

Kalki Dham : कोण आहे भगवान कल्कि? कलियुगातील अवताराची सर्वात मोठी भविष्यवाणी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalki Avatar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशच्या कल्की धाम मंदिराचे (Kalki Dham) भूमिपूजन केलं. त्यावेळी बोलताना मोदींनी भगवान कल्किवर भाष्य केलं. 10 अवतारांच्या माध्यमातून केवळ मानवच नाही तर दैवी अवतारही आपल्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या रूपात मांडले गेले आहेत, असं मोदी म्हणाले. भगवान कल्किबद्दल तुम्ही ‘असूर’ या वेब सिरीजमध्ये देखील ऐकलंय. मात्र, भगवान कल्कि आहेत तरी कोण? कलियुगातील अवताराची भविष्यवाणी आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.  भगवान कल्कि कोण आहे? जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढतं, तेव्हा देवता मानवी अवतारात जन्म घेतात, अशी…

Read More

108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्… पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalki Dham : उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यात भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीचे मंदिर बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मंदिराची पायाभरणी करणार आहेत. या मंदिराचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम आहेत, ज्यांची नुकतीच पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. हे मंदिर श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे बांधले जात आहे. अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना मंदिराच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केले. काही दिवसांनंतर काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची ‘पक्षविरोधी कारवायांमध्ये’ सहभाग असल्याचे कारण देऊन त्यांची…

Read More

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला 4 शुभ संयोग! ‘या’ राशीच्या लोकांवर बरसणार भगवान भोलेनाथाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : यंदा महाशिवरात्री अतिशय खास असणार आहे. देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाट्यात साजरा करण्यात येतो. यंदाची महाशिवरात्री अतिशय खास आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ योग जुळून येणार आहे. महाशिवरात्री 8 मार्च म्हणजे महिला दिनी (International Women’s Day 2024) असणार आहे. महाशिवरात्रीला भोलेनाथाची धतुरा, भांग, फुलं, बेलपत्र अर्पण पूजा करण्यात येते. यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्ध योग आहे. शिवाय श्रवण नक्षत्र आणि शिव योगासह मकर राशीत चंद्र असणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कोणत्या राशींवर भोलेनाथाची कृपा बसरणार आहे, जाणून घेऊयात. …

Read More

स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमाजी पाहण्याचा अर्थ काय? जीवनावर होतो मोठा परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Ram Dream : संपूर्ण देश 22 जानेवारी राममय होणार आहे. कारण अयोध्येत नव्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव राम मंदिराबद्दल विचित्र वक्तव्य केलंय. राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि ते म्हणाले की, 22 जानेवारीला ते मंदिरात येणार नाही. यात किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण स्वप्नशास्त्र दुसरीकडे एक गोष्ट आवर्जून सांगतं की, तुमच्या स्वप्नात दिसणारे गोष्टी या तुमच्या जीवनातील घटनेबद्दल संकेत देत असतात.  जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री राम आणि…

Read More

36 तास भगवान भोलेनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालतोय हा कुत्रा; मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Black Dog Circling Lord Bholenath Bhairav Baba Temple: या कुत्र्याला प्रदक्षिणा घालताना पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्याप्रमाणात मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली आहे.

Read More

‘भगवान श्री कृष्ण आम्हाला जावयाप्रमाणे, कारण…’; जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Krishna Is Our Son In Law: आपल्या वादग्रस्त भूमिकांबरोबरच वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव’च्या कार्यक्रमामध्ये बिसवा यांनी हे विधान केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हिमंत बिस्वा सरमा यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ‘अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव’च्या कार्यक्रमात भाषण करताना हिमंत बिस्वा सरमा यांनी, “भगवान श्री कृष्णाला आम्ही आमचा जावई मानतो,” असं म्हटलं आहे. “भगवान श्री कृष्णाबरोबर आमचा फार जुना संबंध आहे. आम्ही…

Read More

Astrology 2023 : पितृपक्षाच्या अष्टमीला अद्भुत योग! 3 राशींवर बरसणार भगवान शंकरांची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Luckiest Zodiac Sign, 6 October 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवशी नक्षत्र, ग्रह आणि योग तयार होत असतात. हे योग कधी अशुभ असतात तर कधी ते अतिशय शुभ असतात. या योगांचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला अतिशय दुर्मिळ आणि अद्भूत योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींना धनलाभासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे.  यादिवशी काही भागात आज जितिया व्रत केलं जाणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. रात्री 09:32 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:17 पर्यंत असणार आहे. सर्वार्थ सिद्धी योगासोबत…

Read More

‘भगवान राम स्वप्नात येऊन म्हणाले, मला वाचव! या लोकांनी…’; मंत्र्याच्या विधानाने वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Ram Came In My Dream Education Minister: बिहार सरकारमधील शिक्षण मंत्री चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या एका विधानामुळे ते वादात अडकले आहेत. यापूर्वीही वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या यादव यांनी पुन्हा एक असेच विधान केले आहे. सुपौल येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये, “भगवान राम माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला हे लोक आम्हाला बाजारात विकत आहेत. तुम्ही मला बाजारात विकण्यापासून वाचवा, असं प्रभू श्रीराम म्हणाले,” असं विधान यादव यांनी केलं आहे. शबरीची उष्टी बोरं खावून समानतेचा संदेश बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यादव यांनी भगवान श्री रामांनी…

Read More

भगवान शंकराचा जन्म कसा झाला, त्यांच्या आई-वडीलांचे नाव काय? पुराणात आढळतो उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Shiva Birth Story In Marathi: 18 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय. असं म्हणतात श्रावण महिना भगवान महादेवाचा सर्वात प्रिय महिना आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा आणि व्रतवैकल्य भाविक करतात. तर, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळलेली असते. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. असं म्हणतात की, भगवान शिव या महिन्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबासह पृथ्वीतलावर वास करतात.  भगवान शिव यांच्याबरोबर पत्नी माता पार्वती, पुत्र कार्तिकेय, गणेश आणि पुत्री अशोक सुंदरी यांच्याबाबत तर तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्हाला हे माहितीये…

Read More