Relationship Tips Top 5 Points Said by Sri Sri Ravishankar To Choose Right Partner in Marathi; श्री श्री रविशंकर यांनी सांगितली, योग्य जोडीदार न मिळण्याची 5 प्रमुख कारणे

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. गृहास्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर तुमचा संसार हा जोडीदारावरही अवलंबून असतो. योग्य जोडीजार मिळाला तर संसार सुखाचा होईल यात शंका नाही. मात्र जर हीच व्यक्ती तुम्हाला पुरक नसेल तर तुमचं पुढील संपूर्ण आयुष्य जगणं कठीण आहे. हेल्दी रिेलेशनशिपकरिता तुमचा जोडीदार सकारात्मक विचारांचा असणे अतिशय गरजेचे आहे.  तुमचे विचार महत्त्वाचे एका मुलाखतीत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, मला योग्य जोडीदार का मिळत नाही? या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तर जाणून घेणं अतिशयम महत्त्वाच…

Read More

'जय श्री राम' म्हणत नयनतारानं मागितली माफी, 'अन्नपूर्णी' चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भाबाबत अभिनेत्रीची पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nayanthara Apologizes After Annapoorani Controversy :  नयनतारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर मागितली माफी, ‘अन्नपूर्णी’ चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भावर केली पोस्ट

Read More

अयोध्‍येत ‘श्रीराम श‍िरा’ तयार करण्‍यासाठी ‘हनुमान’ कढई सज्‍ज Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha hanuman kadai of two thousand kilo sheera marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी HDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण

Read More

मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Slits Throat In Temple: अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये तो मंदिरातील हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Read More

स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमाजी पाहण्याचा अर्थ काय? जीवनावर होतो मोठा परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Ram Dream : संपूर्ण देश 22 जानेवारी राममय होणार आहे. कारण अयोध्येत नव्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव राम मंदिराबद्दल विचित्र वक्तव्य केलंय. राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि ते म्हणाले की, 22 जानेवारीला ते मंदिरात येणार नाही. यात किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण स्वप्नशास्त्र दुसरीकडे एक गोष्ट आवर्जून सांगतं की, तुमच्या स्वप्नात दिसणारे गोष्टी या तुमच्या जीवनातील घटनेबद्दल संकेत देत असतात.  जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री राम आणि…

Read More

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत तयार होणार तब्बल 7000 किलोचा विश्वविक्रमी शिरा

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमर काणे, नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धटनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. रामलल्लाच्या अभिषेकसाठी देश-विदेशातून पाहुणे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला येणार आहेत. पाहुण्यांसाठी जेवणापासून ते निवासापर्यंत विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपली सेवा प्रभू रामाच्या चरणी करत आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे अयोध्येत प्रभू श्री रामचरमी एक आगळावेगळा विक्रम अर्पण करणार आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नागपूरचे निवासी शेफ…

Read More

मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? श्री रामाचे हे स्तोत्र देतील प्रेरणा| shree ramraksha stotra helping for student in study

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shri Ram Mantra:श्रीराम हे  विष्णूचा अवतार आहेत . रामायणात श्रीरामांना मर्यादा पुरोषत्तम असं म्हटलं जातं. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सर्व गुण संपन्न आणि उत्तम नेतृत्व करणारा राजा अशी श्रीरामांची ओळख आहे. प्रभू श्रीरामांच्या नावात खूप सकारात्मक उर्जा आहे. श्रीरामांचे श्रीरामरक्षा स्तोत्र नियमित पठण करणं लाभदायक आहे. राम रक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे.राम रक्षा स्तोत्र हे भक्ती योग आणि संपूर्ण मानवी शरीर आणि मानवी शरीराच्या प्रत्येक अवयव अंगप्रत्यंग यावर लक्ष एकाग्र करायला मदत करते. विद्यार्थ्यांनी रामरक्षा स्तोत्र दररोज वाचल्याने त्यांची अभ्यासात प्रगती होते. ज्या…

Read More

बाबर, अयोध्या वाद, कायदेशीर लढाई आणि प्राणप्रतिष्ठा… जाणून घ्या श्री राम मंदिराचा संपूर्ण इतिहास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या इतिहासाला बाबरपासून राम मंदिरापर्यंत सुमारे 500 वर्षे लागली. राम मंदिराच्या उभारणीत बाबरपासून ते सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर वर्षानुवर्षे अनेक घडामोडी घडल्या आहेत. अयोध्या वसवण्यापासून ते अयोध्येत राम मंदिर होण्यापर्यंतचा इतिहास नेमका कसा होता हे आपण जाणून घेऊया. अवध शहर अयोध्या हे मुळात मंदिरांचे शहर होते. असे म्हटले जाते की अयोध्या शहर भगवान श्री रामाचे पूर्वज वैवस्वत मनू यांचे पुत्र विवस्वान (सूर्य) यांनी वसवले होते. त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये महाभारत काळापर्यंत…

Read More

प्रभू श्री 'राम' थालयंड देशाचा राजा; येथे आहे मोठी अयोध्या नगरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. प्रभू राम यांचे भक्त परदेशातही आहेत. थायलंडमध्ये प्रभू रामचंद्र यांना राजा मानले जाते. 

Read More

5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णच्या द्वारकेचं दर्शन आता शक्य; पाणबुडीतून 300 फुट खोल जाणार भाविक

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात प्रथमच अनोख्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे .समुद्रात 300 फूट खाेल पाणबुडीने द्वारका दर्शन शक्य होणार आहे: 35 टन वजनी पाणबुडीत एकावेळी 30 लाेक बसणे शक्य आहे.

Read More