Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर ‘या’ गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips Study Table in Marathi : मुलांच्या उज्ज्वल भविष्य, यश आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक पालक प्रार्थना करत असतात. त्यासाठी चांगल्या शाळेची निवड करतात. त्यांच्या अभ्यासावर भर देतात. कारण आपल्या मुलांला उत्तम गुण मिळावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतं. त्यामुळे पालक मुलांमागे अभ्यास कर असा तगादा लावत असतात. अनेक मुलांना रट्टा मारण्याची सवय असते. तरीदेखील त्यांना चांगले मार्क मिळत नाही. अनेक गोष्टी करुनही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही. अशावेळी पालकांना चिंता पडते की त्यांचं पुढे कसं होणार. (Children not interested in studies There is…

Read More

मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? श्री रामाचे हे स्तोत्र देतील प्रेरणा| shree ramraksha stotra helping for student in study

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shri Ram Mantra:श्रीराम हे  विष्णूचा अवतार आहेत . रामायणात श्रीरामांना मर्यादा पुरोषत्तम असं म्हटलं जातं. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सर्व गुण संपन्न आणि उत्तम नेतृत्व करणारा राजा अशी श्रीरामांची ओळख आहे. प्रभू श्रीरामांच्या नावात खूप सकारात्मक उर्जा आहे. श्रीरामांचे श्रीरामरक्षा स्तोत्र नियमित पठण करणं लाभदायक आहे. राम रक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे.राम रक्षा स्तोत्र हे भक्ती योग आणि संपूर्ण मानवी शरीर आणि मानवी शरीराच्या प्रत्येक अवयव अंगप्रत्यंग यावर लक्ष एकाग्र करायला मदत करते. विद्यार्थ्यांनी रामरक्षा स्तोत्र दररोज वाचल्याने त्यांची अभ्यासात प्रगती होते. ज्या…

Read More