( प्रगत भारत । pragatbharat.com) ICC World Test Championship : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (Australia vs West Indies) यांच्यात खेळला गेलेला कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज निष्प्रभ ठरले. जोश हेजलवूडच्या भेदक गोलंदाजीनंतर हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ 26 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने आरामात पूर्ण केलं असून कांगारूंनी हा सामना एकतर्फी जिंकला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या विजयाने रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन आता वाढलंय. तर टीम इंडियाला (Team India) मोठा सेटबॅक बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने असं काय झालं? WTC Points…
Read MoreTag: table
New Year 2024 Super Mom Make Time Table for 6 years old Daughter goes viral on Social Media; ‘ही तर सुपर मॉम’; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Time Table For Daughter : नवीन वर्ष, नवा संकल्प हा विचार अनेकांचा असतो. अगदी आपली दिवसभराची सगळी काम सुरळीत होण्यासाठी अनेकजण टाइम टेबल बनवतात. असंच एक टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. एका आईने चक्क तिच्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतंय. हल्लीच्या मुलांचा बराचसा वेळा हा स्क्रिन टाइमममध्ये जातो. अशावेळी त्यांना शिस्त लावण्यासाठी अशा टाइम टेबलची गरज असते. 6 वर्षाच्या मुलीचे वेळापत्रक मुलीच्या आईने हे टाईम टेबल बनवले आहे…
Read More