( प्रगत भारत । pragatbharat.com) ICC World Test Championship : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (Australia vs West Indies) यांच्यात खेळला गेलेला कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज निष्प्रभ ठरले. जोश हेजलवूडच्या भेदक गोलंदाजीनंतर हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ 26 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने आरामात पूर्ण केलं असून कांगारूंनी हा सामना एकतर्फी जिंकला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या विजयाने रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन आता वाढलंय. तर टीम इंडियाला (Team India) मोठा सेटबॅक बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने असं काय झालं? WTC Points…
Read More