( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: किसान इस्तखार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याने पत्नीच पतीची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नीने आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीनेच पतीची सुपारी दिल्याच्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. खळबळजनक म्हणजे, पतीच्या मृत्यूआधी पत्नीनेच त्याला चहात नशेचे औषध टाकून प्यायला दिले होते. त्यानंतर पत्नीच्या समोरच तिच्या प्रियकराने व त्याच्या मित्राने रश्शीच्या सहाय्याने त्याचा गळा दाबून खून केला.…
Read MoreTag: सपर
Railway Super App ticket Booking to Train Tracking Marathi News; रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Super App: वेळेत आणि सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेदेखील नवनव्या सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एका सुपर अॅपवर काम करत आहे. जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत. तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे किंवा ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासायचे असे तर अशी सर्व कामे एकाच अॅपने करता येणार आहे. रेल्वेशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स ठेवण्याची…
Read MoreNew Year 2024 Super Mom Make Time Table for 6 years old Daughter goes viral on Social Media; ‘ही तर सुपर मॉम’; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Time Table For Daughter : नवीन वर्ष, नवा संकल्प हा विचार अनेकांचा असतो. अगदी आपली दिवसभराची सगळी काम सुरळीत होण्यासाठी अनेकजण टाइम टेबल बनवतात. असंच एक टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. एका आईने चक्क तिच्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतंय. हल्लीच्या मुलांचा बराचसा वेळा हा स्क्रिन टाइमममध्ये जातो. अशावेळी त्यांना शिस्त लावण्यासाठी अशा टाइम टेबलची गरज असते. 6 वर्षाच्या मुलीचे वेळापत्रक मुलीच्या आईने हे टाईम टेबल बनवले आहे…
Read Moreपत्नीची हत्या करण्याच्या नादात पतीनेच गमावला जीव, 6 लाखांची सुपारी घेणाऱ्या शुटर्सने केला ‘गेम’; चक्रावणारा घटनाक्रम
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे.…
Read Moreदिवाळी बोनसचा सुपर ‘पंच’! ‘या’ कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, ‘कर्मचाऱ्यांच्या…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिवाळी (Diwali) जवळ आली असून सर्व नोकरदार मंडळी आपल्या कार्यालयातून दिवाळी भेटवस्तू (Diwali Gift) मिळण्याची वाट पाहत आहेत. दिवाळीच्या सणाला प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देते. या भेटवस्तूंमध्ये मिठाईपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश असतो. पण हरियाणातील (haryana) पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने (Farma Company) आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार भेट दिली आहे. एवढेच नाही तर या कंपनीने आपल्या ऑफिस बॉयलाही एक कारही भेट दिली आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या 12…
Read MoreIndore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! ‘या’ डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Zomato Girl Video : तुम्ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचा खूप वापर करत असाल. पण तुमच्या दारावर कधी बोल्ड आणि वेस्टर्न लुकची ही तरुणी डिलिव्हरी करण्यासाठी आली आहे. अहो सध्या झोमॅटो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सुपर बाइक, वेस्टर्न लुकमधील ही डिलिव्हर गर्लचा इंदूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिला बघून रस्त्यावरील प्रत्येक जण आश्चर्यचकित होतोय. (zomato delivery girl hot girl on super bike in indore people eyes are stopping after seeing video gone viral after ceo deepinder goyal reacts trending news)…
Read Moreसूनेची हत्या करण्यासाठी सासूची शार्प शूटर्सना सुपारी; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात सासूने सुनेची हत्या करण्यासाठी शार्प शूटरला सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी सासूसह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत सासूने हत्येचं कारण सांगितल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.
Read MoreCV आणि तो ही Housewife चा! अनुभव, कामांची यादी पाहून म्हणाल, “खरोखरच सुपर वुमन!”
( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : नवी नोकरी, नवी माणसं, सारंकाही नवं. अशा या नन्या वर्तुळात वावरताना पहिल्या पावलावर आपण कायमच अडखळतो. नोकरीसाठीच्या या प्रवासाची सुरुवात होते ती अर्थातच योग्य शिक्षणानं आणि CV तयार करण्यापासून. बरं, इथंही कसब पणाला लागतं. कारण, या सीव्हीवरूनच तुमचं संवाद कौशल्य, गोष्टी मांडण्याची पद्धत आणि तुमचा एकंदर स्वभाव या गोष्टी कळत असतात. त्यामुळं CV हा कायमच प्रभावी असणं अपेक्षित आहे, असाच सल्ला अनेकजण देतात. सध्या सोशल मीडियावर हे CV प्रकरण बरंच चर्चेत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे linkedin या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेला…
Read MoreVideo : पेपर स्प्रे, झटापट अन् सात लाख गायब… चोरीचा थरार CCTV मध्ये कैद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : हैदराबादच्या हिमायतनगर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम लुटल्याची घटना पोलिसांनी उघड केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या चार आरोपींना टास्क फोर्सने डोमलगुडा पोलिसांच्या सहकार्याने अटक केली आहे.
Read MoreVitamin D 10 Rich Super Food Know Deficiency Signs And Risk Factor; व्हिटॅमिन डीने खच्चून भरलेत १० सुपर फूड सांधेदुखीची समस्या होईल दूर
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) निद्रानाश कॅल्सीफेरॉलची कमी पातळी तुमच्या झोपेच्या पद्धतींवर परिणाम करू शकते. कारण या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन किंवा कोर्टिसोलची पातळी वाढते. यामुळे, तुम्हाला जास्त वेळा थकवा येण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन डीची कमतरता शॉट स्लिप सायकल, रात्रीचे जागरण आणि इतर झोपेच्या विकारांशी संबंधित आहे. हाडे दुखणे हे व्हिटॅमिन डीच्या सर्वात महत्वाचे मस्क्यूकोस्केलेटल अभिव्यक्तींपैकी एक आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, एखाद्या व्यक्तीला हाडे दुखणे, स्नायू कमकुवत होणे, हाडांचे प्रमाण कमी होणे आणि फ्रॅक्चरचा अनुभव येतो. कमी व्हिटॅमिन डी देखील वारंवार पडण्यास कारणीभूत ठरते आणि संबंधित जखमांचा धोका वाढवते.…
Read More