दिवाळी बोनसचा सुपर ‘पंच’! ‘या’ कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, ‘कर्मचाऱ्यांच्या…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिवाळी (Diwali) जवळ आली असून सर्व नोकरदार मंडळी आपल्या कार्यालयातून दिवाळी भेटवस्तू (Diwali Gift) मिळण्याची वाट पाहत आहेत. दिवाळीच्या सणाला प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देते. या भेटवस्तूंमध्ये मिठाईपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश असतो. पण हरियाणातील (haryana) पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने (Farma Company) आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार भेट दिली आहे. एवढेच नाही तर या कंपनीने आपल्या ऑफिस बॉयलाही एक कारही भेट दिली आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या 12…

Read More

बातमी दिवाळी बोनसची; केंद्र सरकारमुळं कोणाकोणाच्या खात्यात येणार वाढीव रक्कम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Bonus : दिवाळी म्हटलं की काही गोष्टी आपोआपच लक्षात येतात. सणवार, उत्साह, भेटीगाठी यांसोबतच सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारा आणि तितकाच खास असणारा हा घटक म्हणजे दिवाळी बोनस. प्रत्येक क्षेत्रानुसार दिवाळी बोनसची रक्कम ही विविध स्वरुपात कर्मचाऱ्यांना दिली जाते. यंदाची दिवाळी भारतातील नोकरदार वर्गासाठी खास असणार आहे, कारण 2024 च्या निवडणुकांपूर्वी देशातील नागरिकांच्या आनंदालाच केंद्र सरकार केंद्रस्थानी ठेवताना दिसत आहे.  विविध कारणांनी सरकार नागरिकांना बंपर गिफ्ट देण्याच्या तयारी असून, येत्या काळात काही योजनांमधून मिळणाऱ्या आर्थिक नफ्यातही सरकारकडून बदल केले जाणार आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान निधीची…

Read More