चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला; पत्नी आहे पाचव्यांदा गर्भवती; कुटुंबाने डोक्याला लावला हात

( प्रगत भारत । pragatbharat.com) एक व्यक्ती आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून विवाहित मेहुणीसह पळून गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिच्यासोबत तो पळून गेला आहे तिलाही पाच मुलं आहे. नातेवाईकांनी पोलीस ठण्यात तक्रार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.   

Read More

निवडणुकीआधी विरोधकांनी लावली ट्रेनला आग; दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) बांगलादेशात शुक्रवारी बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. बांगलादेशची राजधानी ढाका येथे शुक्रवारी रात्री उशिरा एका ट्रेनला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या जाळपोळीत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी घडली, ज्यावर प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने बहिष्कार टाकला होता. राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी अशांततेदरम्यान  विरोधकांनी जाळपोळ केल्याचा पोलिसांना संशय आहे. या ट्रेनमध्ये भारतीयांचाही समावशे असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

2024 मधील पहिला मृत्यू पंचक ‘या’ तारखेला; एकाचा मृत्यू झाल्यास पाच जणांना धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 2 January 2024 : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूकीच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा!

Read More

बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.  

Read More

दिवाळी बोनसचा सुपर ‘पंच’! ‘या’ कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, ‘कर्मचाऱ्यांच्या…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिवाळी (Diwali) जवळ आली असून सर्व नोकरदार मंडळी आपल्या कार्यालयातून दिवाळी भेटवस्तू (Diwali Gift) मिळण्याची वाट पाहत आहेत. दिवाळीच्या सणाला प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देते. या भेटवस्तूंमध्ये मिठाईपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश असतो. पण हरियाणातील (haryana) पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने (Farma Company) आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार भेट दिली आहे. एवढेच नाही तर या कंपनीने आपल्या ऑफिस बॉयलाही एक कारही भेट दिली आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या 12…

Read More

Hardeep Singh Nijjar: ‘पाच दिवसात देश सोडा’, भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Canada : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडल्याचं (India-Canada Tensions) पहायला मिळत आहे. कॅनडाने भारतावर हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने देखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत एका उच्च भारतीय राजदुताला (Canadian Diplomat) देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशातील वाद चिघळल्याचं पहायला मिळतंय. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आलीये. त्यामुळे आता भारताने कॅनडला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं जातंय. कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना…

Read More

सलग पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, एक ग्रॅमसाठी लागणार फक्त…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sovereign Gold Bond: आजपासून सलग पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एक ग्रॅमसाठी फक्त इतके पैसे मोजावे लागणार आहेत. 

Read More

पाच मुलींनंतर मुलगा झाला, पण आनंद क्षणभरच टिकला; जन्माच्या दोन दिवसांतच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Newborn Baby Stolen From Hospita: रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे, तर पोलीस युद्धपातळीवर बाळाचा तपास करत आहेत. 

Read More

कुनो अभयारण्यातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; पाच महिन्यात 7 चित्ते ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात या वनक्षेत्रात मृत्यू झालेला हा सातवा चित्ता आहे. ‘तेजस’ (Tejas) नावाचा हा चित्ता वनाधिकाऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. तेजसच्या आधी तीन बछडे आणि तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.  प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वनाधिकाऱ्यांना चित्ता जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या मानेच्या वर जखमाच्या खुणा होत्या. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र दुपारी 2 वाजता त्याचं निधन झालं. आपापसात झालेल्या संघर्षातून तेजसचा मृत्यू झाल्याची…

Read More

कामाची बातमी! पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच मिळू शकते ग्रॅच्युइटी; नियम समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Online Gratuity Calculator: पगारदार कर्मचारी, क्षणिक किंवा कंत्राटी कामगार यांना वगळता, एका संस्थेतील नोकरीचा ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी पेमेंटसाठी पात्र ठरतो

Read More