बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.
 

Related posts