( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story Tariq Premji: वडील देशातील मोठे उद्योजक पण त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बीपीओमध्ये काम करण्याला प्राधान्य दिले. मेहनत करत राहिला. एक दिवस वडिलांनी तब्बल 2500000000 किंमतीचे म्हणजेच 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या तरुण मुलाला गिफ्ट केले. आज तो तरुण मोठ्या उद्योग व्यवसायाचा मालक बनलाय. याबद्दल जाणून घेऊया. अझीम प्रेमजी हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत. स्वत:च्या उद्योगाप्रती त्यांची असलेली दृष्टी, व्यावसायिक नीतिमत्ता आणि परोपकारासाठी ते विशेष करुन ओळखले जातात. भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून अझीम प्रेमजी यांची ओळख करुन दिली जाते. त्यांनी…
Read MoreTag: गफट
Koffee With Karan 8 Gift Hamper : 1 लाखाचा हार अन्… करणच्या गिफ्ट हॅम्परमध्ये असतात इतक्या महागड्या गोष्टी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Koffee With Karan 8 Gift Hamper : लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चर्चेत असणार आहे. यावर येणाऱ्या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी आपल्याला अनेक गोष्टी कळत असतात. मात्र, सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी कोणती गोष्ट असते ती म्हणजे या सेलिब्रिटींना मिळाणारं गिफ्ट हॅम्पर. प्रत्येक एपिसोडमध्ये होणाऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये जी व्यक्ती जिंकते. त्याला एक खूप सुंदर असं गिफ्ट हॅम्पर मिळतं. अशात हे त्यात काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असताना. त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी असताता ते आता अखेर समोर आलं आहे. त्याचा एक व्हिडीओ…
Read Moreवडिलांची कमाल, मुलं झाली मालामाल; 'या' भारतीय उद्योजकाकडून मुलांना अंबानींहूनही मोठं गिफ्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News: बडे लोग बडी बाते… असं थट्टामस्करीत अनेकजण अनेकदा म्हणतात. पण, काहींच्या बाबतीत प्रत्यक्षातही असंच असतं. विश्वास बसत नाहीये? पाहा…
Read Moreलेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : खळण्याच्या रुपात बाप आपल्या लेकराला आनंद विकत घेऊन देतो. एखादं खेळण आवडलं की मुलं आपल्या आपल्या वडिलांकडे ते खेळण घेण्याचा हट्ट करतात. कितीही महाग असलं तरी आपल्याला मुलाला ते खेळून विकत घेवून देण्याचा प्रयत्न वडिल करतात. मात्र, इंग्लंडजवळील गर्न्सी प्रांतात एका पित्याने आपल्या लेकाला घेतलेले खेळण पाहून सगळेच अचंबित झाले. लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा. तर, बापानं मुलाचा हट्ट पूर्ण करम्यासाठी जे खेळणं आणलं ते उचलण्यासाठी क्रेन मागवावी लागली. क्रेनच्या मदतीने हे खेळण घरी आणण्यात आले. मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. Andre…
Read Moreनवीन वर्षाच्या आधीच 5 बँकांनी ग्राहकांना दिले गिफ्ट; आता FD वर मिळेल जास्त फायदा
( प्रगत भारत । pragatbharat.com) FD Interest Rate: 2023: वर्ष संपण्याआधी देशातील सहा बँकांनी ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ते कोटक महिंद्रा बँकांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता या यादीत बँक ऑफ बडोदाचे नावही सामील झाले आहे. या बँकांच्या निर्णयामुळं ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण या सहा बँकांनी फिक्स डिपॉजिटच्या व्याजदरात वाढ केली आहे (FD Interest Rate Hike). या यादीत कोणत्या सहा बँका आहेत हे जाणून घेऊया. बँक ऑफ बडोदा वर्षाच्या शेवटच्या महिन्यात या बँकांनी मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे. (FD Interest…
Read MoreVideo : 30 वर्षांच्या लोकांना Christmas निमित्त काय गिफ्ट द्यायचं? 7 वीतल्या मुलाने दिली अशी आयडिया ऐकून व्हाल हैराण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Trending Video : जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे. नाताळ म्हटलं की, बच्चे कंपनींमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्येही नाताळाचा फिव्हर दिसून येतो. नाताळ हा सण ख्रिश्चन लोकांचा असला तरी तो इतर लोकही मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात. नाताळ म्हणजे सांता, सिक्रेट सांता गेम, चॉकलेट, केक आणि खूप सारे गिफ्ट…नाताळ सणानिमित्त एकमेकांना गिफ्ट देण्यात येतं. सिक्रेट सांता या खेळात आपल्या सहकार्याला गिफ्ट दिलं जातं. अशावेळी समोरच्या व्यक्तीला आवडेल असं गिफ्ट काय द्यायचं असा प्रश्न आपल्या पैकी प्रत्येकालाच पडतो. अशात सोशल…
Read MoreWoman With The World’s Biggest Lips gifts herself More filler on Lips for Christmas 2023; जगातील सगळ्यात मोठ्या ओठांची महिला, स्वतःलाच दिलं ख्रिसमसचं अनोखं गिफ्ट, हालत पाहून घरचे टेंशनमध्ये
( प्रगत भारत । pragatbharat.com) आजकाल सुंदर दिसण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. यासोबतच आपल्यामध्ये असे काही लोक आहेत जे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. आता बल्गेरियातील एका महिलेने असेच काहीस केलंय. तिचे नाव एंड्रिया इव्हानोव्हा आहे आणि ती जगातील सर्वात मोठी ओठ असलेली महिला म्हणून ओळखली जाते. अँड्रिया इव्हानोव्हा दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने तिच्या ओठांमध्ये फिलर्स लावते. अशा परिस्थितीत यंदाही इवानोव्हाने ख्रिसमस गिफ्ट म्हणून स्वत:साठी लिप फिलर्स खरेदी केले आहेत. द मिररच्या रिपोर्टनुसार, या बल्गेरियन महिलेने आतापर्यंत तिच्या ओठांवर वीस लाख रुपये खर्च केले आहेत. पण…
Read MorePositive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडियावर एका मुलाचं खूप कौतुक होतं आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय संस्कार असावे तर असे. या मुलाची हृदयस्पर्शी कथा ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. त्याच्या कामाचं कौतुक होतं, त्याचा पालकांचाही नेटकरी कौतुक करत आहेत. त्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अंकित असं या मुलाचं नाव असून त्याने जे केलं आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सोशल मीडियावर त्याच्या गुणाबद्दल त्याचा वडिलांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मुलाने स्पर्धेत जिंकलेल्या पैशातून काय केलं हे सांगितलं आहे. (Positive News It should be…
Read Moreपतीने ओव्हनमध्ये लपवले ख्रिसमसचे महागडे गिफ्ट, पत्नीने स्वीच केला ऑन; पुढे झालं ते…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Expensive Christmas Gift:
Read MoreVIDEO : गायीला दिवाळी गिफ्ट! तरुणाने गोमातेला घडवली बाइक राइड, व्हिडीओ तुफान व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cow On Bike Video : सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसून येतो आहे. दारोदारी रांगोळी, कंदील आणि दिव्यांनी अख्ख दुनिया प्रकाशमय झाली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर गोवर्धन पूजा करण्यात येते. यात गोवर्धन पर्वत आणि गायीची पूजा केली जाते. सोशल मीडियावरही दिवाळीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात एक मजेशीर व्हिडीओ सर्व इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने गायीला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. आजपर्यंत आपण श्वान, शेळ्या आणि मांजर यांना कार आणि बाइकवरुन फिरताना पाहिलं आहे. पण तुम्ही कधी गायीला कधी छोट्याशा बाइकवरुन फिरताना पाहिलं का? (Diwali…
Read More