Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडियावर एका मुलाचं खूप कौतुक होतं आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय संस्कार असावे तर असे. या मुलाची हृदयस्पर्शी कथा ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. त्याच्या कामाचं कौतुक होतं, त्याचा पालकांचाही नेटकरी कौतुक करत आहेत. त्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अंकित असं या मुलाचं नाव असून त्याने जे केलं आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सोशल मीडियावर त्याच्या गुणाबद्दल त्याचा वडिलांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मुलाने स्पर्धेत जिंकलेल्या पैशातून काय केलं हे सांगितलं आहे. (Positive News It should be…

Read More