Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडियावर एका मुलाचं खूप कौतुक होतं आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय संस्कार असावे तर असे. या मुलाची हृदयस्पर्शी कथा ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. त्याच्या कामाचं कौतुक होतं, त्याचा पालकांचाही नेटकरी कौतुक करत आहेत. त्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अंकित असं या मुलाचं नाव असून त्याने जे केलं आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सोशल मीडियावर त्याच्या गुणाबद्दल त्याचा वडिलांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मुलाने स्पर्धेत जिंकलेल्या पैशातून काय केलं हे सांगितलं आहे. (Positive News It should be…

Read More

ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली.  इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र…

Read More

PM Narendra Modi Gifts e auction Help Namami Gange Project;पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव, 100 ते 64 लाखांपर्यंत किंमत; ‘या’कार्यासाठी वापरणार पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Gifts e Auction: जगातील प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मित्र देशांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळतात. आपल्या देशात आलेले परदेशी पाहुणे आणि परदेशातील प्रवासादरम्यान त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतात. या भेटवस्तू तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्ट्सचा ई लिलाव केला जातो. त्यातून मिळणारा पैसा कल्याणकारी कामांसाठी वापरला जातो, असे पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितले आहे. पंतप्रधान मोदींना काय मिळाली आहेत गिफ्ट? ई लिलावात त्याची किंमती किती असणार? एकत्र झालेल्या रक्कमेचे काय केले जाणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.…

Read More

Girls who do not get mothers love in Childhood These symptoms appear in young Age;आईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात ‘ही’ लक्षणे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Unloved Daughters: आईविना माया विश्वात नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आईच्या प्रेमाला कुठेच पर्याय नसतो. आईला आपण देवाची उपमा देतो. पण सर्वांच्याच नशिबी हे नसते. दुर्देवाने काही मुलांना आईचे प्रेम मिळत नाही. त्यांना सतत आईचा राग, दुर्लक्ष, द्वेष याचाच सामना करावा लागतो. हीच मुले मोठी झाल्यावर त्यांच्या आयुष्यावर या नात्याचा कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया. अशावेळी विशेषत: तरुणींनीमध्ये गंभीर समस्या निर्माण होतात. त्यांना आयुष्यात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो.  कमी आत्मसन्मान आपण आपल्याकडे कसं पाहिलं पाहिजे यासाठी याचा दृष्टीकोन पालक आपल्याला देतात. आपल्या…

Read More