PM Narendra Modi Gifts e auction Help Namami Gange Project;पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव, 100 ते 64 लाखांपर्यंत किंमत; ‘या’कार्यासाठी वापरणार पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Gifts e Auction: जगातील प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मित्र देशांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळतात. आपल्या देशात आलेले परदेशी पाहुणे आणि परदेशातील प्रवासादरम्यान त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतात. या भेटवस्तू तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्ट्सचा ई लिलाव केला जातो. त्यातून मिळणारा पैसा कल्याणकारी कामांसाठी वापरला जातो, असे पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितले आहे. पंतप्रधान मोदींना काय मिळाली आहेत गिफ्ट? ई लिलावात त्याची किंमती किती असणार? एकत्र झालेल्या रक्कमेचे काय केले जाणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.…

Read More