[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जी-२० परिषदेचा दुसरा दिवस, राष्ट्रप्रमुख महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक .. कालपासून जी-२० परिषदेला सुरुवात झालीय. आज दुसऱ्या दिवशी बैठकीचं तिसरं सत्र होणार आहे. तत्पूर्वी सर्व राष्ट्रप्रमुख महात्मा गांधींच्या राजघाटावरील स्मृतिस्थळावर नतमस्तक होणार आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.</p>
[ad_2]
2023 G20 Delhi summit:सर्व राष्ट्रप्रमुख महात्मा गांधींच्या राजघाटावरील स्मृतिस्थळावर नतमस्तक होणार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/f1f8cbe52303d7ba7d5622ed1e487fb61694318611509718_original.jpg)