( प्रगत भारत । pragatbharat.com) Unloved Daughters: आईविना माया विश्वात नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आईच्या प्रेमाला कुठेच पर्याय नसतो. आईला आपण देवाची उपमा देतो. पण सर्वांच्याच नशिबी हे नसते. दुर्देवाने काही मुलांना आईचे प्रेम मिळत नाही. त्यांना सतत आईचा राग, दुर्लक्ष, द्वेष याचाच सामना करावा लागतो. हीच मुले मोठी झाल्यावर त्यांच्या आयुष्यावर या नात्याचा कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया. अशावेळी विशेषत: तरुणींनीमध्ये गंभीर समस्या निर्माण होतात. त्यांना आयुष्यात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. कमी आत्मसन्मान आपण आपल्याकडे कसं पाहिलं पाहिजे यासाठी याचा दृष्टीकोन पालक आपल्याला देतात. आपल्या…
Read More