महाराष्ट्र की गुजरात? 'टेस्ला'चा कारखाना कुठे सुरु करणार? केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, 'आपण..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Plant In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

Read More

Gudi Padwa 2024: शालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024:  गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, शक संवस्तर म्हणजे नेमकं काय? आणि ते कधीपासून सुरू झाले.   

Read More

पृथ्वीचा भूगोल बदलणार! जगाच्या विनाशाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे जन्माला येतोय नविन महासागर

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Ocean Africa Splitting: एकीकडी पृथ्वीच्या विनाशाची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे नविन महासागर जन्माला येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन भाग होत आहेत. जेव्हा हा खंड पूर्णपणे खंडित होऊन दोन तुकड्यांमध्ये विभागला जाईल तेव्हा पृथ्वीवर एक नवीन महासागर निर्माण होईल. मात्र, या खंडाचे दोन भाग का होत आहेत आणि याचे विभाजन नेमकं कधी होणार यावर संशोधक संशोधन करत आहेत. पीअर रिव्ह्यूड जर्नल जिओफिजिकलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या महासागराची निर्मीती होताना भौगोलिक घटनाक्रम नेमका कसा असेल याबाबत सविस्तर माहिती  जिओफिजिकल जर्नलमध्ये देण्यात आली आहे.…

Read More

‘सॉरी ताई, मला..’, WhatsApp मेसेज करुन कॉलेज इमारतीवरुन मारली उडी; बापाला म्हणाली, ‘मी आता..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) 17 Year Old Girl Jump To Death: विशाखापट्टणममधील एका 17 वर्षीय विद्यार्थीने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी आपल्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर या मुलीने एक लांबलचक मेसेज पोस्ट केला होता. या मेसेजमध्ये तिने माझा लैंगिक छळ झाला असून मी याबद्दल कॉलेज प्रशासनाकडे तक्रार करु शकत नाही कारण माझा छळ करणाऱ्याने माझे अश्लील फोटो काढले असून ते पोस्ट करण्याची धमकी मला दिली आहे, असंही नमूद केलं आहे. माझ्याबरोबर शिकणाऱ्या इतरही काही विद्यार्थीनींचं लैंगिक शोषण झाल्याचा दावा या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या…

Read More

Horoscope 29 March 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींनी आज कोणतंही नवं काम सुरु करु नये; जाणून घ्या काय सांगतं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 29 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. अशा परिस्थितीत अनेकदा मनाला मिळणारा दिलासा खूप महत्त्वाचा ठरतो. अनेकांच्याच मते ग्रहतारे हेच काम करतात, आपल्याला कुठं सावध व्हायचंय याचे संकेत देतात. जाणून घ्या कसं आहे तुमचं आजचं राशीभविष्य…  मेष (Aries) आजच्या दिवशी अपेक्षांवर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. नवे करार फायद्याचे ठरतील.  वृषभ (Taurus) आजच्या दिवशी महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळणार आहे. मिथुन…

Read More

अत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: महिलेकडून एक चुक झाली अन् या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टिकादेखील केली आहे.   

Read More

Weekly Horoscope : होळीपासून सुरू झालेला हा आठवडा ‘या’ लोकांच्या जीवनात भरणार रंग, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 25 To 31 March 2024 : मार्च एंडिंग किंवा मार्च क्लोजिंगचा हा शेवटचा आठवडा. होळीच्या रंगांने या आठवड्याची सुरुवात झाली आहे. होळीच्या रंगांसोबत या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण सोमवारी असल्याने मार्चचा हा शेवटचा आठवडा 12 राशींसाठी आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. जाणून घ्या या आठवड्याच साप्ताहिक राशीभविष्य (weekly horoscope 25 to 31 march 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi)  मेष (Aries Zodiac)   सरकारी काम करणाऱ्यांनी काात लक्ष द्यावे, कारण त्यांना वरिष्ठ अधिकारी काही…

Read More

‘माझ्यावर ओरडू नका!’ म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud Scolds Lawyer Video: भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान एका वकिलावर चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. ‘माझ्यावर ओरडू नका,’ असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वकिलाला बजावून सांगितलं. या संपूर्ण शाब्दिक बाचबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सरन्यायाधीश संतापले 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सध्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश या घटनापीठामध्ये आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द करावी यासंदर्भात दाखल करण्यात…

Read More

Chandra Grahan 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण, ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्ण काळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipse On Holi 2024 :  होळी म्हणजे रंगांची उधळण, जात, धर्म, भेदभाव विसरुन एका रंगात न्हावून निघाणार हा सण. फाल्गुन महिन्याला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला वेध लागतात ते होळीचे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण होळीचा रंगात न्हावून निघतात. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी होळी दहन हा फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. तर दुसऱ्या दिवशी होळीचा उत्साह मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. यंदाची होळी अतिशय खास असणार आहे. (Chandra Grahan 2024 After almost 100 years Lunar Eclipse on Holi the golden period of…

Read More