India vs Maldives Row: ‘आम्हाला धमकावण्याचं लायसन्स…,’ चीनमधून परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा सूर बदलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद सुरु असतानाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पाच दिवसांचा दौरा संपवून ते मायदेशी परतले आहेत. दरम्यान मायदेशी परतताच त्यांचे सूर बदलले असून, आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणाकडे नाही असं विधान केलं आहे.  मुइज्जू म्हणाले आहेत की, “आम्ही एक लहान देश असू शकतो. पण याचा अर्थ कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही”. मुइज्जू यांनी यावेळी प्रत्यक्षपणे कोणाचंही नाव घेतलं नाही. पण त्यांचं हे विधान भारताला लक्ष्य करुन असल्याचं बोललं…

Read More

लडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Ladakh Trip : ‘भारत जोडो यात्रा’ पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरल्याचं पाहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress) यांनी आता याच यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवास करणार असल्याची चिन्हं सुचवली आणि त्या रोखानं प्रवासही सुरु केला. संसदेत त्यांनी लडाखला भेट दिली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आणि पुढच्या काही दिवसांतच राहुल गांधी थेट लडाखला पोहोचल्याचं पाहायला मिळालं.  दुचाकीवरून त्यांनी लडाखमधील गावांना भेट दिली. शाळकरी मुलांपासून लडाखमधील स्थानिक नागरिकांपर्यंत, तरुण वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक नेता म्हणून नव्हे तर, त्यांच्यातलंच…

Read More