मुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Barbeque Nation Dead Mouse in Food: मुंबईमधील एका आलिशान रेस्तराँमधून मागवण्यात आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. या प्रकरणामध्ये ग्राहकाने आता बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही. 75 तास हॉस्पीटलमध्ये या प्रकरणामध्ये भूर्दंड सोसावा लागलेल्या व्यक्तीचं नाव राजीव शुक्ला असं आहे. राजीव 8 जानेवारी 2004 रोजी प्रयागराजवरुन मुंबईत आला होता. त्याने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं. या खाण्यामध्ये…

Read More

मुंबईतील परळ ब्रीजवर दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये 2 तरुणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parel Bridge Accident: पहाटे साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघात एवढा भीषण होता की तिन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झालेला.

Read More

Mumbai News : मुंबईतील ‘या’ भागात सुरु होतं चुकीचं काम; रुपया नव्हे, डॉलरमध्ये होत होती कमाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News : मुंबईतून सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एका मोठ्या जाळ्याची यामुळं पोलखोल झाली आहे. एका खळबळजनक घटनेमुळं पोलीसही सतर्क झाले असून, नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि हाताशी काही काम नाही म्हणून कॉल सेंटरची वाट धरणाऱ्या अनेकांनाच यंत्रणांनी सावध केलं आहे. मुंबईतील अंधेरी (Mumbai Andheri) येथील एका कॉल सेंटरमध्ये चालणाऱ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश नुकताच पोलिसांनी केला असून, 10 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.  भारतात बंदी असणाऱ्या औषधांची विक्री थेट अमेरिकेतील नागरिकांना करून त्यातून रुपये नव्हे, डॉलर्समध्ये कमाई करणाऱ्या अंधेरीतील एका कॉल सेंटरवर ही…

Read More

मुंबईतली कार्यालंय होतायत धडाघड बंद, व्यापारी चाललेत सुरतला… 17,000 कोटींचा व्यवसाय गुजरातमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surat Diamond Bourse :

Read More

गणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delisle Bridge In Mumbai: गणेशोत्सव मुंबईत जल्लोषात साजरा केला जातो. याकाळात वाहतुक कोंडी ही नेहमीची समस्या अधिक तीव्र होते. अशातच मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोअर परेल इथल्या एन.एम.जोशी मार्गावर येणाऱ्या डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आगमनाआधीच हा पूलही नागरिकांसाठी खुला होण्याचे संकेत महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.  24 जुलै 2018 मध्ये हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. आता नव्याने बांधण्यात आलेला हा पूल 6 लेनचा असून 5.8 मीटर इतकी पुलाची उंची आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी हा पूल…

Read More

हनी ट्रॅप प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलला अटक; बिकिनी घालून आत बोलवायची आणि नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) हनी ट्रॅपिंग प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मुंबईतील एका प्रसिद्ध मॉडेलला अटक केली आहे. ही टोळी पीडितांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होती.  

Read More

World's Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 शाळांचा डंका, मुंबईतील दोन आणि एक…

( प्रगत भारत । pragatbharat.com) World’s Best School Award 2023 :  जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून टॉप 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. देशातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यात एक शाळा दिल्लीतील सरकारी स्कूल आहे. तसेच गुजरातमधील खासगी आंतरराष्ट्रीय स्कूलचा समावेश आहे.

Read More