( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Barbeque Nation Dead Mouse in Food: मुंबईमधील एका आलिशान रेस्तराँमधून मागवण्यात आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. या प्रकरणामध्ये ग्राहकाने आता बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही. 75 तास हॉस्पीटलमध्ये या प्रकरणामध्ये भूर्दंड सोसावा लागलेल्या व्यक्तीचं नाव राजीव शुक्ला असं आहे. राजीव 8 जानेवारी 2004 रोजी प्रयागराजवरुन मुंबईत आला होता. त्याने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं. या खाण्यामध्ये…
Read MoreTag: उदर
पॅलेस्टाइन समर्थकाने McDonald मधे सोडले शेकडो उंदीर अन् नंतर…; VIDEO व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्रायल आणि हमासमध्ये अद्यापही युद्ध सुरु आहे. यादरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातच एका पॅलेस्टाइन समर्थकाने McDonald मध्ये हजारो उंदिर सोडत निषेध व्यक्त केला.
Read Moreमंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात उंदीर; संशोधनातून मोठा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) मंगळग्रहावर जीव सृष्टीचा शोध घेतला जात आहे. अशातच उंदीर मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात असा दावा केला जात आहे.
Read Moreअरे हा उंदीर आहे की माणूस? भरपावसात स्टाईलमध्ये करतोय आंघोळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Raat Bathing in Rain Viral Video: एखादा माणूस आंघोळ करताना ज्याप्रमाणे चेहरा धुवतो,तसाच हा उंदीर करताना दिसतोय. तुम्ही याबद्दल फक्त ऐकलं असतं तर कदाचित यावर विश्वास ठेवला नसता. पण व्हिडीओच समोर आल्याने आता लोक अचंबित झाले आहेत.
Read More