Mumbai News : मुंबईतील ‘या’ भागात सुरु होतं चुकीचं काम; रुपया नव्हे, डॉलरमध्ये होत होती कमाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News : मुंबईतून सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एका मोठ्या जाळ्याची यामुळं पोलखोल झाली आहे. एका खळबळजनक घटनेमुळं पोलीसही सतर्क झाले असून, नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि हाताशी काही काम नाही म्हणून कॉल सेंटरची वाट धरणाऱ्या अनेकांनाच यंत्रणांनी सावध केलं आहे. मुंबईतील अंधेरी (Mumbai Andheri) येथील एका कॉल सेंटरमध्ये चालणाऱ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश नुकताच पोलिसांनी केला असून, 10 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.  भारतात बंदी असणाऱ्या औषधांची विक्री थेट अमेरिकेतील नागरिकांना करून त्यातून रुपये नव्हे, डॉलर्समध्ये कमाई करणाऱ्या अंधेरीतील एका कॉल सेंटरवर ही…

Read More

Horoscope 8 January 2024 : कायदेशीर परिस्थिती टाळून चुकीचं काम करु नका, अन्यथा..!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 8 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 8 january 2024) मेष (Aries) तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. मायग्रेन आणि डोकेदुखीसारखे आजार तुम्हाला त्रासदायक ठरतील. खाद्याच्या नकारात्मक बोलण्याने तुम्हाला त्रास होईल.  वृषभ (Taurus) तुमच्या ऑफिसमध्ये संपूर्ण टीमच्या मदतीने तुमचं…

Read More

चौकोनी चाकांची सायकल पाहून आनंद महिंद्रांना पडला एकच प्रश्न; Video केला शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Question On A Square Wheel Bicycle: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या आनंद महिंद्रांना हा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न पडला आहे. त्यांनी हा प्रश्न आपल्या फॉलोअर्सलाही विचारलाय.

Read More

'जर माझ्या देशाच्या नागरिकाने काही चुकीचं केलं असेल तर…', दहशतवादी पन्नूच्या हत्येवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेकडून भारतीय नागरिकावर लागण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या पुराव्यांचं आम्ही निरीक्षण करु असं ते म्हणाले आहेत.   

Read More

Bihar Crime Chilli powder poured in eyes then stabbed 30 times with a knife Boy Murdered;डोळ्यात मिर्ची पावडर टाकून चाकूचे 30 सपासप वार; हत्येचा व्हिडीओ आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar News: बिहारच्या नवादा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला शिपायाच्या एकुलत्या एक मुलाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. राहुल कुमार असे मृत तरुणाचे नाव असून त्याची आई कॉंन्स्टेबल आहे. केएलएस कॉलेजचा विद्यार्थी असलेला राहुल घरी पायी जात होता. तो रस्त्याच्याकडेला झाडाजवळ पोहोचला तेव्हा हल्लेखोर मागून आला. त्याने पिशवीतून मिर्ची पावडर काढून राहुच्या डोळ्यात टाकली. यानंतर त्याच्या पोट आमि इतर भागामध्ये 25 ते 30 वेळा चाकूचे वार केले. हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला.  घटनास्थळावरील सीसीटीव्ही…

Read More

VIDEO: चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं, आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉक्टरांकडे देवदूत म्हणून पाहिलं जातं. पण जेव्हा हाच देवदूत यमराजाचं स्वरुप घेतो, तेव्हा धक्का बसणं साहजिक असतं. उत्तर प्रदेशातील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत 18 वर्षांची मुलगी रुग्णालयाबाहेर तडफडत आपला जीव सोडत असल्याचं दिसत आहे. आजारी असल्याने दाखल झालेल्या 18 वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार करण्यात आले, यानंतर तिची प्रकृती बिघडली असता उपचार करण्याऐवजी रुग्णालयाने तिला बाहेर काढलं. एखादं सामान सोपवावं तसं रुग्णालयाने मुलीला कुटुंबाकडे सोपवलं. तरुणी रुग्णालयाबाहेर तडफडत मृत पावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. …

Read More

वाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

Read More

Sachin Tendulkar Paytm First Advertisement Controversy MLA Baccchu Kadu wrote letter;भारतरत्न असून जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm First Advertisement: मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी त्याची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी झाली नाही. आयपीएलमध्ये देखील त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. सध्या तो आपल्याला पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.  आमदार बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.…

Read More

Viral Video Pakistani Public Reaction on India;’पाकिस्तानात आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पुर्वापार चालत आला आहे. देशांची सीमा असो किंवा क्रिकेटचे मैदान, भारताकडून नेहमीच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान सध्या अत्यंत वाईट स्थितीतून जात आहे. आर्थिक गरिबीशी झुंजत असलेल्या पाकिस्तानची अवस्था बिकट होत चालली आहे. याचा तेथील जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे जनतेच्या त्यांच्या देशाप्रतीचा राग उफाळून येतोय. यातून भारताविरुद्ध पेरलेल्या द्वेशाबद्दल ते आपल्या राष्ट्राला दोष देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या मित्र देशांना मदतीची विनंती करत आहेत. पाकिस्तानवर डिफॉल्टर…

Read More

रेल्वे तिकिट बुक करताना वय चुकीचं भरल्यास पुढे काय, तुम्हाला माहितीये का हा नियम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वेनं प्रवास करणं अनेकांनाच आवडतं. पण, मुद्दा जेव्हा लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा येतो तेव्हा तिथं तिकीट मिळवण्यासाठी जीवाचा होणारा आटापिटा अनेकांनाच घाम फोडतो.   

Read More