( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar News: बिहारच्या नवादा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला शिपायाच्या एकुलत्या एक मुलाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. राहुल कुमार असे मृत तरुणाचे नाव असून त्याची आई कॉंन्स्टेबल आहे. केएलएस कॉलेजचा विद्यार्थी असलेला राहुल घरी पायी जात होता. तो रस्त्याच्याकडेला झाडाजवळ पोहोचला तेव्हा हल्लेखोर मागून आला. त्याने पिशवीतून मिर्ची पावडर काढून राहुच्या डोळ्यात टाकली. यानंतर त्याच्या पोट आमि इतर भागामध्ये 25 ते 30 वेळा चाकूचे वार केले. हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही…
Read MoreTag: poured
MP Crime Wife throws Boiling oil poured on husbands private part;मोबाईल हिसकावून घेतल्याने पत्नीला राग अनावर, नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना मन हादरवून सोडतात. रागावर नियंत्रण नसेल तर आपण स्वत: सोबत आपल्या प्रियजनांचे नुकसान करतो, हे यातून दिसते. अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने पत्नीवर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येतात. पण मध्य प्रदेशमध्ये संतापलेल्या एका पत्नीने पतीचे आयुष्यभरासाठी नुकसान केले आहे. केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याचे निमित्त ठरले. पत्नीच्या हातातून पतीने मोबाईल हिसकावून घेतला. ही नेहमीसारखी सर्वसाधारण गोष्ट समजून तो झोपी देखील गेला. पण इकडे पत्नीच्या मनात अपमानाच्या ज्वाळा भडकू लागल्या होता. प्रचंड राग तिला झोपू देत नव्हता. तिचा अस्वस्थपणा वाढू लागला होता. त्याच…
Read More