ट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Read More

‘मी त्यांची जागा हिसकावून…’ नितीश कुमार यांच्यावर ‘त्या’ अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitish Kumar Statment : बिहार (Bihar) विधानसभेत एका वक्तव्यामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकांचाच रोष ओढावला. ज्यानंतर अनेक वर्गांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा नितीश कुमार यांना खडे बोल सुनावले. ज्यानंतर आता परदेशातूनही यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.  नुकतंच अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेननंही नितीश कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य पाहता, महिलांसाठी त्यांना केलेलं वक्तव्य अपमाननास्पद असल्याचं ती म्हणाली. शिवाय बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी आता एका योग्य व्यक्तीचीच गरज…

Read More

‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,’ मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजधानी दिल्लीमधील इंद्रपुरी परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. घरामध्येच मुलाचा मतृदेह सापडला होता दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला बेड्या ठोकल्या असून, पूजा असं तिचं नाव आहे. दरम्यान आरोपी तरुणी आणि मुलाच्या वडिलांचं अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे. पूजाने दिव्यांशची हत्या केल्यानंतर त्याचे वडील म्हणजेच आपला एक्स बॉयफ्रेंड जितेंद्र याला फोन करुन ‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिरावून घेतली आहे’ असं सांगितलं होतं. पोलीस तपासात हा खुलासा झाला आहे.  हत्येनंतर पोलीस कसून तपास करत होते. आरोपीचा शोध…

Read More

1 लाख रुपयांनी भरलेली बॅग हिसकावून झाडावर चढला माकड, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: अन्नाच्या शोधात एक माकड पिसत असतानाच त्याची नजर एका बॅगेवर पडली. बॅगेत आपल्याला खाण्यासाठी काहीतरी मिळेल या आशेने माकडाने धाव घेतली. यानंतर ती बॅग घेऊन तो जाऊन झाडावर बसला. पण माकडाने बॅग नेताच खाली मात्र एकच गदारोळ सुरु झाला. कारण या बॅगेत तब्बल 1 लाख रुपये होते. त्यामुळे लखपती झालेल्या या माकडाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) येथे घडलेल्या या घटनेची सध्या संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.  मंगळवारी शहााबाद येथे विक्री करारासाठी नोंदणी कार्यालयात एक व्यक्ती…

Read More

MP Crime Wife throws Boiling oil poured on husbands private part;मोबाईल हिसकावून घेतल्याने पत्नीला राग अनावर, नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना मन हादरवून सोडतात. रागावर नियंत्रण नसेल तर आपण स्वत: सोबत आपल्या प्रियजनांचे नुकसान करतो, हे यातून दिसते. अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने पत्नीवर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येतात. पण मध्य प्रदेशमध्ये संतापलेल्या एका पत्नीने पतीचे आयुष्यभरासाठी नुकसान केले आहे. केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याचे निमित्त ठरले.  पत्नीच्या हातातून पतीने मोबाईल हिसकावून घेतला. ही नेहमीसारखी सर्वसाधारण गोष्ट समजून तो झोपी देखील गेला. पण इकडे पत्नीच्या मनात अपमानाच्या ज्वाळा भडकू लागल्या होता. प्रचंड राग तिला झोपू देत नव्हता. तिचा अस्वस्थपणा वाढू लागला होता. त्याच…

Read More