धावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना हा प्रवास जर लांबचा असेल तर, तासनतास एकाच ठिकाणी बसून न राहता काही मंडळी ट्रेनमध्ये फेरफटका मारतात. रेल्वेगाडीच्या दारापाशी जाऊन उभे राहतात. रेल्वेगाडी तिच्या अपेक्षित स्थानकाकडे कूच करत असताना त्यातून प्रवास करणाऱ्यांचीसुद्धा आपआपली कामं सुरु असतात. त्यात रेल्वे कर्मचारीही आलेच. प्रवाशांना खाणं-पिणं पुरवण्यापासून त्यांना अंथरून पांघरुण देण्यापर्यंतची काळजी ही मंडळी घेतात. पण, याच रेल्वेसाठी काम करणाऱ्या हाउसकीपिंग स्टाफ (housekeeping staff) चा एक व्हिडीओ सध्या सर्वांनाच अस्वस्थ करत आहे.  रेल्वेतील हाउसकीपिंग स्टाफ (housekeeping staff)चा अस्वस्थ करणारा व्हिडीओ  नुकताच सोशल…

Read More

Viral Video : प्रेयसीच्या तोंडात चहा ओतला, नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा एक धक्कादायक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. यात तरुणाने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. 

Read More

MP Crime Wife throws Boiling oil poured on husbands private part;मोबाईल हिसकावून घेतल्याने पत्नीला राग अनावर, नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना मन हादरवून सोडतात. रागावर नियंत्रण नसेल तर आपण स्वत: सोबत आपल्या प्रियजनांचे नुकसान करतो, हे यातून दिसते. अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने पत्नीवर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येतात. पण मध्य प्रदेशमध्ये संतापलेल्या एका पत्नीने पतीचे आयुष्यभरासाठी नुकसान केले आहे. केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याचे निमित्त ठरले.  पत्नीच्या हातातून पतीने मोबाईल हिसकावून घेतला. ही नेहमीसारखी सर्वसाधारण गोष्ट समजून तो झोपी देखील गेला. पण इकडे पत्नीच्या मनात अपमानाच्या ज्वाळा भडकू लागल्या होता. प्रचंड राग तिला झोपू देत नव्हता. तिचा अस्वस्थपणा वाढू लागला होता. त्याच…

Read More