Horoscope 24 March 2024 : होळीचा आजचा दिवस कोणासाठी होणार पुरणपोळीसारखा गोड? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi Horoscope 24 March 2024 : आजचा दिवस अतिशय खास आहे. आज वाईटावर चांगला विजयाचा उत्सव आहे. नकारात्मक गोष्टी आणि विचार, मत्सर, द्वेष होलिका दहनाच्या अग्नीत भस्म करावं. पंचांगानुसार आज सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योगसह धनशक्ती योग जुळून आला आहे. अशा या होळीच्या शुभ मुहूर्ताचा दिवस कोणासाठी पुरणपोळीसारखा गोड होईल, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य ज्योतिषी प्रितिका मजुमदार यांच्याकडून… (Holi rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 24 march 2024) मेष (Aries Zodiac)   आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. शेअर बाजारात…

Read More

कुनोमधून आली Good News! गामिनी मादी चित्त्याने दिला पाच बछड्यांना जन्म, गोड Video पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दक्षिण अफ्रिकेतून भारतात आणलेल्या गामिनी या मादी चित्त्याने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही गुड न्यूज दिली आहे. या प्रकरणी वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची एक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याचबरोबर मादी चिता गानिनी आणि तिच्या बछड्यांचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत.  भूपेंद्र यादव यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, 5 वर्षांची मादी गामिनी हिने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. त्याचबरोबर भारतात जन्मलेल्या बछड्याची संख्या…

Read More

सिलेंडरवर 300 रुपयांची सूट, शेतकऱ्यांनाही गुड न्यूज! निवडणुकीआधी काय होणार घोषणा?

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Modi Cabinet: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची बैठक होणार आहे.

Read More

March School Holiday Maha Shivratri Good Friday;महाशिवरात्री ते गुड फ्रायडे! मार्चमध्ये शाळांना किती दिवस सुट्टी आहे माहितीय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) March School Holiday: महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल 2024 पासून सुरु होत असले तरी इतर बोर्डांचे वर्षे एप्रिल 2024 पासून सुरु होते. त्यामुळे मार्चमध्ये या विद्यार्थ्यांना आराम मिळतो. दरम्यान मार्चमध्ये हिंदु आणि ख्रिश्चन धर्मातील अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळे शाळांनादेखील सुट्टी आहे. 5 मार्च रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. तसेच 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तर 24 मार्च रोजी होलीका दहनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. याची शाळांना सुट्टी असेल. 25 मार्च रोजी होळीची तर 29 मार्च रोजी गुड…

Read More

रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबताच माजी आमदारावर गोळ्यांचा वर्षाव; नफे सिंग राठींची निर्घृण हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nafe Singh Rathee Murder : हरियाणातील झज्जर जिल्ह्यात झालेल्या माजी आमदाराच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हरियाणाच्या इंडियन नॅशनल लोकदलाचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. रविवारी झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली. नफे सिंग राठी हे एका पांढऱ्या कारमध्ये समोर बसले होते. त्यांची गाडी रेल्वे क्रॉसिंगवर थांबताच दुसऱ्या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. चार हल्लेखोरांनी राठी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे म्हटलं जात आहे. आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष…

Read More

इटलीत वडिलोपार्जित संपत्ती पण स्वत:ची गाडी नाही! किती आहे सोनिया गांधींचे नेटवर्थ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi Property: सोनिया गांधी यांच्याकडे 88 किलो चांदी, 1267 ग्राम सोने आणि ज्वेलरी आहे. 

Read More

ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ‘हा’ चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC eWallet: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, कधीकधी महिनाभर आधीही तिकिट बुक करावे लागत. अन्यथा वेळेवर तिकिट बुक करायला गेल्यावर पंचायत होते. पहिले रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटलं की स्थानकात जाऊन लाइनमध्ये उभं राहावं लागायचे किंवा मग एंजटला अधिक पैसे देऊन तिकिट काढावे लागायचे. मात्र आता डिजीटलच्या युगात रेल्वेचे तिकिट काढणेही सोप्पं झालं आहे. रेल्वेच्या  IRCTC अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही लगेचच तिकिट बुक करु शकता.  आयआरसीटीसीकडून प्रवाशांना IRCTC अॅपवरुन ई-वॉलेटची सुविधा दिली…

Read More

गाडी चालवताना नियंत्रण सुटलं अन्…; मद्यधुंद कारचालकाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Accident video: मद्यधुंद अवस्थेत कार चालवत एका महिलेला चिरडल्याची घटना ओडिशातील भुवनेश्वर येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Read More

Budget 2024च्या आधीच सरकारला मिळाली गुड न्यूज; जीएसटीबाबत दिलासादायक माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता नव्या संसद भवनात अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पाच्या आधीच केंद्र सरकार गुडन्यूज मिळाली आहे. अर्थमंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीत वस्तु व सेवा कर (GST) संकलनात 10.4 टक्क्यांनी वाढ होऊन 1.72 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक मासिक संकलन आहे.  अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024मध्ये महिनाअखेर संध्याकाळी 5 पर्यंत एकत्रीत जीएसटी संकलन 1.72,129 कोटी रुपये झाले आहेत. मागील वर्षाच्या जानेवारीत महिनाअखेर संध्याकाळी 1.55,922 कोटी झाले…

Read More

Viral Video : राजस्थानी संगीत शिकायला परदेशातून आली, शिकली काय? ‘गाडी वाला आया घर से…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: भारताची संस्कृती शिकण्यासाठी व भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारताला भेट देतात. अशाच एका विदेशी तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

Read More