( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Boat Capsize : गुजरातच्या वडोदरामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत 14 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह सोळा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने गुजरातसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी झाली याचं कारण समोर आलं आहे.
Read MoreTag: सलफ
Italy PM Giorgia Meloni Shares Selfie With PM Modi with Melodi Moment; ‘गुड फ्रेंड्स’ PM मोदी यांच्यासोबतचा सेल्फी शेअर करत इटलीच्या पंतप्रधानांचा खास मॅसेज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Giorgia Meloni PM Modi Selfie: वर्ल्ड क्लायमेट एक्शन समिट (COP28) यावेळी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातून नेते पोहोचले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. तेथे पंतप्रधान मोदींनी जगभरातील नेत्यांची भेट घेतली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली. यादरम्यान मेलोनीने पीएम मोदींसोबत सेल्फी घेतला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. जो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. मेलोनीचा पीएम मोदींसोबतचा सेल्फी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी शेअर करताना, इटलीचे पंतप्रधान…
Read Moreव्वा रे माणुसकी; रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा मोबाईल चोरून लोक काढत राहिले सेल्फी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : सध्याच्या धावपळीच्या जगात एकमेकांना मदत करण्यासाठी मदत करणारी माणसं क्वचितच सापडतात. अपघातासारख्या घटनांवेळी अशी माणसं पुढे येऊन मदत करतात. पण यामध्ये काही लोक अशीही असतात की, अशावेळी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीत (Delhi Crime) घडलाय. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला मदत करण्याऐवजी त्याच्या वस्तू घेऊन लोकांनी पळ काढला आहे. यासगळ्या प्रकारानंतर माणुसकी किती जिवंत आहे याचं ताजं उदाहरण समोर आलं आहे. दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्क मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तीन दिवसांनी मंगळवारी पियुष पाल नावाच्या 30…
Read Moreनेमकं प्राणी कोण? जमावाकडून बिबट्याचा पाठलाग, पाठीवर बसून काढले सेल्फी; VIDEO पाहून होईल संताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) माणसाने डोक्यावर छप्पर यावं यासाठी घरं बांधण्यास सुरुवात केली. नंतर हळूहळू शहरं निर्माण झाली आणि जंगलं नष्ट होऊन तिथे काँक्रिटची जंगलं उभी राहिली. यामुळे जंगलातील प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले. यातूनच माणूस आणि प्राणी संघर्ष निर्माण होतो. दरम्यान, काही घटना पाहिल्यानंतर माणूस आणि प्राणी यांच्यातील सर्वात धोकादायक कोण असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान असाच विचार करायला लावणारी एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील एक अजब घटना समोर आली आहे. येथे लोकांनी एका बिबट्याला पकडलं आणि नंतर…
Read MoreKedarnath boy making Selfie video Near Helicopter News in Marathi;केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला ‘प्रसाद’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Selfie Near Helicopter: सध्या आपण काय वेगळं करतोय हे सोशल मीडियात दाखवण्याचा ट्रेंड सुरु आहे. या स्पर्धेत कोणालाही मागे राहायचं नाहीय. काही मोजक्या लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोकं आपला जीव धोक्यात टाकतात. आजकालचे तरुण आपल्या डोळ्यांऐवजी मोबाईल फोनच्या लेन्समधून जग पाहत आहेत. मैफिली असो किंवा तीर्थयात्रा… माणसाला प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायची असते, जेणेकरून व्हिडिओ कसा तरी व्हायरल होतो आणि तो स्वतःला इन्फ्लूएंसर म्हणू लागतो. आजकाल सोशल मीडियावर एका तरुणाची क्लिप व्हायरल होत आहे. त्याने केदारनाथ हेलिपॅडवर व्हिडिओ सेल्फी व्हिडीओ बनविण्याचा प्रयत्न केला. याचे त्याला तात्काळ…
Read Moreरात्री शेवटचा सेल्फी काढला, मुलांना औषध पाजलं, नंतर गळफास घेतला; कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने शहर हादरलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) काही क्षणासाठी आलेला राग आणि निराशा अनेकदा आपल्याला टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडतात. पण आपलं हे पाऊल आपल्यासह कुटुंबावरही अन्याय करणार असतं. पण याची जाणीव होईपर्यंत उशीर झालेला असतो. असंच एक प्रकरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) पाहण्यास मिळालं आहे. जिथे एका कुटुंबाने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली असून, यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुरुवारी एका दांपत्याने दोन मुलांना विष देऊन मारुन टाकलं, नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट…
Read Moreसेल्फी घेतला, स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे प्रेमी युगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या करण्यााधी सेल्फी घेतली. नंतर त्यांनी तो फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता. घरापासून दूर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दोघांचा मृतदेह आढळला. मांगता गावात ही घटना घडली आहे. नरेश कुमार यांची 19 वर्षीय मुलगी खुशी आणि बाबूलाल यांचा 21 वर्षीय मुलगा ओमप्रकाश यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. पण काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या…
Read More