छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला सॅनिटायजर पाजलं अन् नंतर…; हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सॅनिटाजर (sanitiser) पाजण्यात आलं आहे. यानंतर मुलीचा मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बरेलीत ही घटना घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय पीडितेने छेडछाडीला विरोध केला असता काही तरुणांनी तिला सॅनिटायजर पाजलं. यानंतर तिने जीव गमावला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.  घटना उघड झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केलं. आरोपींना अटक केली जावी अशी त्यांची मागणी होती. यानंतर दोन तासांसाठी…

Read More

आधी चहा पाजला नंतर शीर धडावेगळं केलं अन्…; पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशातून (MP Crime News) एक खळबळजन माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका पुतण्यावर आपल्या काकाची हत्या केल्याचा आरोप आहे. 90 हजार रुपयांच्या कर्जामुळे (Loan) 45 वर्षीय किराणा व्यापारी असलेल्या काकाची पुतण्याचे हत्या केली आहे. पुतण्याने हत्येनंतर काकाच्या मृतदेहाचे तुकडे देखील केले. दोन दिवसांपासून काका गायब असल्याने कुटुंबियांनी पोलिसांत (MP Police) तक्रार दाखल केली होती. तपासात शुक्रवारी काकाच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने पोलिसांनाही जबर धक्का बसला. मृतदेहाचे केले तुकडे विवेक शर्मा असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून त्याचे आरोपी मोहितसोबत अनेकदा…

Read More

रात्री शेवटचा सेल्फी काढला, मुलांना औषध पाजलं, नंतर गळफास घेतला; कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने शहर हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) काही क्षणासाठी आलेला राग आणि निराशा अनेकदा आपल्याला टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडतात. पण आपलं हे पाऊल आपल्यासह कुटुंबावरही अन्याय करणार असतं. पण याची जाणीव होईपर्यंत उशीर झालेला असतो. असंच एक प्रकरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) पाहण्यास मिळालं आहे. जिथे एका कुटुंबाने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली असून, यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुरुवारी एका दांपत्याने दोन मुलांना विष देऊन मारुन टाकलं, नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट…

Read More

पत्नीचे तिच्याच भावासोबत प्रेमसंबंध; पतीला दारु पाजली अन् काढला काटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : राजस्थानमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. पतीला हातोड्याने ठार केल्यानंतर पत्नी प्रियकरासह पळून गेली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे

Read More

इनोव्हा कार आणि 11 लाखांसाठी महिलेला All Out पाजले, पतीनेच रचला होता कट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime News: सासरच्या मंडळींनी हुंड्यात ११ लाख आणि इनोव्हा गाडी मागितली. मात्र विवाहितेने (Husband And Wife) सासरची ही मागणी पूर्ण करण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर नवविवाहितेला ऑल आऊट (All Out) पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) पीडितेच्या पतीसह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Dowry Case) 11 लाख आणि इनोव्हाची मागणी ज्योती असं पीडितेचे नाव आहे. दिल्लातील विशाल बैसोया याच्यासोबत २०२०मध्ये तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर तिच्या सासरकडून सतत हुंड्यासाठी छळ करण्यात येत होता. लग्नात हुंडा देऊनही पुन्हा अतिरिक्त हुंडा…

Read More