आधी चहा पाजला नंतर शीर धडावेगळं केलं अन्…; पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशातून (MP Crime News) एक खळबळजन माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका पुतण्यावर आपल्या काकाची हत्या केल्याचा आरोप आहे. 90 हजार रुपयांच्या कर्जामुळे (Loan) 45 वर्षीय किराणा व्यापारी असलेल्या काकाची पुतण्याचे हत्या केली आहे. पुतण्याने हत्येनंतर काकाच्या मृतदेहाचे तुकडे देखील केले. दोन दिवसांपासून काका गायब असल्याने कुटुंबियांनी पोलिसांत (MP Police) तक्रार दाखल केली होती. तपासात शुक्रवारी काकाच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने पोलिसांनाही जबर धक्का बसला. मृतदेहाचे केले तुकडे विवेक शर्मा असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून त्याचे आरोपी मोहितसोबत अनेकदा…

Read More

Agra Crime An ax blow on the neck of the daughter in law by the father in law;सुनेचे ‘ते’ कृत्य पाहून सासऱ्याला राग अनावर, कुऱ्हाडीच्या एकाच घावात मान केली धडावेगळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agra Crime: रागावर नियंत्रण असणे आयुष्यात खूप गरजेचे आहे. एखाद्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही तर क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. असाच एक प्रकार आग्रा येथून समोर आला आहे. सासऱ्याला रागावर नियंत्रण ठेवता न आल्याने सुनेला आपला जीव गमवावा लागला आहे.   आग्राच्या किरवली येथील मलिकपूर चहार गावात धक्कादायक घटना घडली. या घटनेत सासऱ्याने स्वयंपाक करत असलेल्या सुनेच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. एका घावातच त्याने होत्याचे नव्हते केले. निर्घृण हत्या केल्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.  दोन सुनांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी सासरे गेले होते. यावेळी धाकट्या…

Read More