chhattisgarh raipur child slips form father hand while climbing escaltor in mall dies

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून (Raipur) मन हेलावणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. रायपूरमधल्या एका मॉलमध्ये एक्सलेटवर (Escalator) चढताना वडिलांच्या हातातून लहान मुलगा निसटला आणि थेट मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली. या संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कैद झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  काय आहे नेमकी घटना?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायपूरमधल्या एक मॉलमध्येही दुर्देवी घटना घडली. एक व्यक्ती पत्नी आणि आपल्या दोन लहान मुलांसह मॉलमध्ये शॉपिंगमध्ये गेले होते. यात तीन ते…

Read More

trending news married man father of two children life end love affair

( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाला जात, धर्म, गरीब, श्रीमंत इतकंच काय वयही नसतं. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. दोन मुलांचा बाप 20 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडला. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी जिअेंगे साथ, मरेंगे साथच्या आणाभाका घेतल्या. पण दोघांच्या प्रेमाला (Love Affair) विरोध होऊ लागला. त्यामुळे दोघांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. रेल्वेखाली उडी मारत आयुष्य संपवण्यासाठी दोघंही रेल्वे ट्रॅकवर पोहोचले. वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर (Train) प्रियकराने उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पण ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी…

Read More

Savita Kanswal Father Get Emotional After Receive tenzing norgay national adventure award 2022 From President News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारत-मालदीव वादात पाकिस्तानी खेळाडूची उडी; फक्त एका शब्दाचं ट्विट, पोस्ट व्हायरल

Read More

Uttarakhand Tunnel Rescue father died waiting for his son trapped in a tunnel

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात (silkyara tunnel) 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना अखेर मंगळवारी सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करुन 41 मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंह यांनी सुटलेल्या कामगारांची भेट घेतली. मात्र बोगद्यातून बाहेर आलेल्या एका मजुरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेले 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या एका मजुरांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मुजरांची त्यांचे कुटुंबिय गेल्या 17 दिवसांपासून वाट पाहत होते. बोगद्यातून बाहेर…

Read More

Sugar Daddy Shweta Pundir Father Daughter instagram Viral Video Marathi News;बाप-लेकीच्या जोडीकडून बेडरुम व्हिडीओ व्हायरल, लोकांना संताप अनावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Father Daughter Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक अनेकप्रकारचे व्हिडीओ बनवतात. फॉलोअर्सच्या लाईक्स, कमेंट्स मिळाव्यात यासाठी इन्फ्ल्यूएन्सर्स शक्कल लढवत असतात. अनेकदा हे फनी व्हिडिओ दिसतात. पण यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय बनला आहे.  ज्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत.  बाप लेकीच नात हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानले जाते. या नात्याबद्दल वाईट विचार मनात आणणेही अनेकांना पाप वाटते. त्यामुळे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेटकरी संतापले आहेत. श्वेता पुंदीर ही इन्स्टाग्रमावर आपले फोटो, रिल्स बनवत असते. तिला येथे 3…

Read More

Heartbreaking Video form Afghanistan after Earthquake, Father Crying Over 14 Family Members Trapped Under Rubble

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पॅलेस्टाईनमध्ये खेळली जातेय ‘रियल PUBG’, इस्रायलच्या सैनिकांचा सर्जिकल स्ट्राईक, थरकाप उडवणारा Video

Read More

up news father in law raped pregnant daughter in law at muzaffarnagar

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : गर्भवती सुनेवर (Daughter in Law) सासऱ्याने (Father in Law) अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी एकटी असल्याचा फायदा घेत सासऱ्याने गर्भवती सुनेवर आधी बलात्कार (Raped) केला, त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिथून पसार झाला. पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीन सांगितला. पण तिची मदत करण्याऐवजी पतीने तिला मारहाण केली. इतकंच नाही तर पीडितेला घराबाहेर काढलं. वडीलांनी जबरदस्तीने तुझ्याशी शारिरीक संबंध ठेवलेत आहेत, आता तू माझी पत्नी नाही, मी तुला घरात ठेऊ शकत नाही, असं पतीने पीडितेला सुनावलं.…

Read More

haryana gurugram horror killing mother father and brother killed girl love marriage

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anjali Murder Case : मराठी चित्रपट सैराटमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन तिचा भाऊ तिची आणि तिच्या पतीची हत्या करतो असं दृश्य दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पण यात तरुणीच्या हत्येत भाऊच नाही तर तिच्या आई आणि वडिलांचाही सहभाग होता. मृत तरुणीचा पती आपल्या बहिणीकडे गेला होता. हीच संधी साधत तरुणीचा भाऊ आणि आई-वडिल तिच्या घरी पोहोचले. या तिघांनी मिळून मुलीची हत्या (Murder( केली आणि एका सुनसान जागेत तिच्यावर अंत्यसंस्कारही (Funeral) करून टाकले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटा हरयाणातल्या गुरुग्राममध्ये…

Read More

Indore Car falls into pond father jumps for 12 year old girl sitting inside thrilling video exposed;कुंडमध्ये कोसळली कार, आत बसलेल्या 12 वर्षांच्या मुलीसाठी वडिलांनीही घेतली उडी, थरारक व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Car Falls Into Pond: इंदूरजवळील पर्यटन स्थळावर एक कार तलावात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाल रंगाच्या या कारमध्ये 12 वर्षांची मुलगी बसली होती. ही घटना पाहताच परिसरात खळबळ माजली. कार पाठोपाठ मुलीच्या वडिलांनीही मागून तलावात उडी घेतली. त्या दोघांना वाचविण्यासाठी आजुबाजूच्या लोकांनीही पाण्यात उड्या घेतल्या. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. नेमका हा प्रकार काय घडला? पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  सिमरोलपासून 20 किमी अंतरावर असलेल्या घाट परिसरात रविवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल…

Read More

up news young man lost his mental balance due to pubg game kill mother and father

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandrayaan 3 LOI: चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार; 23 ऑगस्टला भारत रचणार इतिहास

Read More