Sugar Daddy Shweta Pundir Father Daughter instagram Viral Video Marathi News;बाप-लेकीच्या जोडीकडून बेडरुम व्हिडीओ व्हायरल, लोकांना संताप अनावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Father Daughter Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक अनेकप्रकारचे व्हिडीओ बनवतात. फॉलोअर्सच्या लाईक्स, कमेंट्स मिळाव्यात यासाठी इन्फ्ल्यूएन्सर्स शक्कल लढवत असतात. अनेकदा हे फनी व्हिडिओ दिसतात. पण यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय बनला आहे.  ज्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत.  बाप लेकीच नात हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानले जाते. या नात्याबद्दल वाईट विचार मनात आणणेही अनेकांना पाप वाटते. त्यामुळे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेटकरी संतापले आहेत. श्वेता पुंदीर ही इन्स्टाग्रमावर आपले फोटो, रिल्स बनवत असते. तिला येथे 3…

Read More