Friends Killed Minor and Burnt the Body Argument over free fire game Crime Marathi News;फ्री फायर गेमवरुन वाद, 4 मित्रांनी अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जाळला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Ayodhya Ram Mandir: अयोध्‍येत ‘श्रीराम श‍िरा’ तयार करण्‍यासाठी ‘हनुमान’ कढई सज्‍ज

Read More

maharashtra triple murder in hingoli elder son killed his parents

( प्रगत भारत । pragatbharat.com) गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक ते डिग्रसवाणी रस्त्यावरील वळणावरील एका खड्ड्यात  11 जानेवारी 2024 रोजी दुचाकीसह तिघांचे मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला दुचाकीला अपघात (Accident) होऊन तिघांचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिघंही डिग्रसवाणी इथं राहाणारे असून पती पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.. आकाश कुंडलिक जाधव (वय 28) असं मृत मुलाचं नाव तर कलाबाई कुंडलिक जाधव (वय 60) आणि कुंडलिक श्रीपती जाधव (वय 70) अशी मृताची नावे (Triple Murder Case) मिळाली. माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी…

Read More

MP Crime News One brother killed another brother for money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशच्या (MP Crime) ग्वालेरमध्ये एका व्यक्तीचा चुलत भावाने निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हत्येपूर्वी आरोपीने आखलेला प्लॅन ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. ग्वाल्हेरमध्ये (gwalior) चुलत भावाने आधी हत्या करण्यात आलेल्या भावाला बाईक आणि कार घेऊन दिली होती. त्यानंतर भावाचा 1.90 कोटी रुपयांचा विमाही काढला. या सगळ्या नंतर विम्याचे पैसे मिळवण्यासाठी चुलत भावाने साथीदारांसह त्याचा खून करुन टाकला. पोलिसांच्या तपासात ही सगळी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (MP Police) याप्रकरणात आरोपींना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल…

Read More

Hamas attacking Israel from Gaza, 9 Americans killed in Conflict US entered in war world news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘इंडिया’ला निरोप देत ‘या’ पत्रकाराने उचललं हमासविरोधात शस्त्र, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Read More

More than 200 killed in Hamas attack on Israel; Gaza Update : इस्राईलवर हमासने पुन्हा 150 रॉकेट डागले, आयर्न डोमने अनेक रॉकेट नष्ट केले; मृत्यूचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Palestinian Minister claims hundreds killed in Israeli retaliation: इस्रायलवरील हल्ल्याने लोकांना अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. मध्यपूर्वेतील काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हमासने इस्रायलला याआधी कधीही इतके मोठे दुःख दिले नव्हते. या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कर पॅलेस्टाईन, गाझा आणि आसपासच्या भागात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ले करत आहे. पॅलेस्टाईनमध्ये अराजकता आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्र्यांचा दावा आहे की इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत गाझामध्ये सुमारे 200 लोक मारले गेले आणि सुमारे 2000 लोक जखमी झाले. तर इस्रायलमध्ये मृतांची संख्या 200 वर पोहोचली आहे. रात्री उशिरा, हमासने इस्रायलवर…

Read More

Mother Killed 5 Years old Son And Boiled his Head and then eat; आईची क्रूरता! 5 वर्षांच्या मुलाला आधी कुऱ्हाडीने मारलं; नंतर डोकं शिजवून खाल्लं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother Eats Son Head : आई ही दयाळू असते, कनवाळू असते पण आई कधीच क्रूर नसते.. पण या वाक्याला खोटं ठरवणारी घटना समोर आली आहे. आईने 5 वर्षांच्या मुलाची क्रूर हत्या केली आहे. पण ती एवढ्यावरच थांबली असं नाही तर या आईने आपल्या 5 वर्षांच्या मुलाचं डोकं चक्क शिजवून खाल्लं आहे.  या घटनेने संपूर्ण जग हादरून गेलं आहे.  मिस्त्रमध्ये घडलेल्या या घटनेने सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. एक आईच आपल्या मुलाची शत्रू झाली आहे. या प्रकरणानंतर अनेकांचा ‘आई’ या शब्दावरून विश्वास उडाला आहे.  महिलेला 5 वर्षांच्या…

Read More

MP Crime News Mother killed her son Confessed crime after six months

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशात (MP Crime) एका निर्दयी आईने पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका महिलेने शेजाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवताना पाहिल्यानंतर 3 वर्षाच्या मुलाला टेरेसवरून फेकून मारून टाकलं होतं. मात्र महिलेने अपघाताची कहाणी सांगून कुटुंबीयांना गोंधळात टाकले होते. घाबरलेल्या आईने तिचे पाप लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर एके दिवशी तिने पतीसमोर आपला संपूर्ण गुन्हा कबूल केला. हे सगळं सत्य ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमिनच सरकली. पोलिसांनी (MP Police) महिलेला अटक केली आहे. 3 वर्षाच्या मुलाच्या हत्येची कहाणी…

Read More

Uttarakhand Char Dham Yatra Bus falls into gorge on Gangotri National Highway 7 killed

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Accident : उत्तराखंडमधील  (Uttarkashi) उत्तरकाशी येथील भटवाडी तहसील अंतर्गत गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर (Gangotri National Highway) गंगनानीजवळ प्रवाशांची बस दरीत कोसळली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी गुजरातमधून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 28 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 35 प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी स्थानिक प्रशासनाला जलद मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंगोत्री धाम येथून परतणाऱ्या गुजरातमधील यात्रेकरूंनी भरलेल्या बसला गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर…

Read More

haryana gurugram horror killing mother father and brother killed girl love marriage

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anjali Murder Case : मराठी चित्रपट सैराटमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन तिचा भाऊ तिची आणि तिच्या पतीची हत्या करतो असं दृश्य दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पण यात तरुणीच्या हत्येत भाऊच नाही तर तिच्या आई आणि वडिलांचाही सहभाग होता. मृत तरुणीचा पती आपल्या बहिणीकडे गेला होता. हीच संधी साधत तरुणीचा भाऊ आणि आई-वडिल तिच्या घरी पोहोचले. या तिघांनी मिळून मुलीची हत्या (Murder( केली आणि एका सुनसान जागेत तिच्यावर अंत्यसंस्कारही (Funeral) करून टाकले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटा हरयाणातल्या गुरुग्राममध्ये…

Read More

Karnataka Crime News Husband killed his wife and threw her body in the river

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : कर्नाटकातील (Karnataka Crime) एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची सोशल मीडियाचा (Social Media) अतिवापर केल्यामुळे हत्या केली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या करत तिचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिला होता. मात्र त्यानंतर पतीने स्वतः पोलीस ठाण्यात (Karnataka Police) जात पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यामध्ये मृत महिलेच्या सासऱ्यानेही पतीला साथ दिली होती. पोलिसांनी आरोपीसह त्याच्या कुटुंबाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे. रागाच्या भरात गळा आवळून केला खून कर्नाटकातील मंड्या…

Read More