Israel Hamas War IDF elite force killing 60 Hamas fighters rescuing 250 hostages;IDF एलिट फोर्सने घुसून मारले! 60 हमास सैनिक ठार तर 250 ओलिसांची सुटका, पाहा व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध प्रत्येक क्षणाला वेगळे वळण घेत आहे. यामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत. इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि  250 ओलिसांची सुटका केल. या क्षणाचे नाट्यमय फुटेज इस्रायलने समोर आणले आहे. यामध्ये इस्रायलचे सैनिक हमासच्या सैनिकांना कशाप्रकारे पकडून मारत आहेत, याचे चित्रिकरण दिसत आहे.  फ्लोटिला 13 एलिट युनिटच्या सदस्यांनी परिधान केलेल्या बॉडी कॅमेऱ्यातील व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात…

Read More

haryana gurugram horror killing mother father and brother killed girl love marriage

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anjali Murder Case : मराठी चित्रपट सैराटमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन तिचा भाऊ तिची आणि तिच्या पतीची हत्या करतो असं दृश्य दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पण यात तरुणीच्या हत्येत भाऊच नाही तर तिच्या आई आणि वडिलांचाही सहभाग होता. मृत तरुणीचा पती आपल्या बहिणीकडे गेला होता. हीच संधी साधत तरुणीचा भाऊ आणि आई-वडिल तिच्या घरी पोहोचले. या तिघांनी मिळून मुलीची हत्या (Murder( केली आणि एका सुनसान जागेत तिच्यावर अंत्यसंस्कारही (Funeral) करून टाकले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटा हरयाणातल्या गुरुग्राममध्ये…

Read More

crime news bollywood actor salkhan khan threat to killing target by bishnoi gang goldie brar statement

( प्रगत भारत । pragatbharat.com) Salman Khan: सलमान खानला सोडणार नाही, संधी मिळताच त्याला मारु अशी खुलेआम धमकी भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बरारने (Goldie Brar) दिली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गोल्डी बरार यांनी ही धमकी दिली आहे. आपली गँग खलिस्तानला (Khalistan) पाठिंबा देत नसल्याचंही गोल्डी बरारने सांगितलं आहे. परदेशात बसून गोल्डी बरार भारतात गुन्हेगारी कारवाया करत आहे. भारतातल्या अनेक तपास संस्था त्याचा शोध घेतायत. इंटरपोलने (Interpole) देखील त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) जारी केली आहे. कॅनडा पोलिसातही त्याचं नाव वॉन्टेंड लिस्टमध्ये आहे.…

Read More