( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona New Variant JN.1: नव्या वर्षात कोरोनाने आरोग्य यंत्रणेची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात केरळ आणि कर्नाटकमध्ये गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क सक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता पंजाबमध्येही सरकारने मास्क अनिवार्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील 11 राज्यांमध्ये जेएन 1 व्हेरिएंटच्या एकूण 511 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण 199 प्रकरणं समोर आली आहेत. कोणत्या…
Read MoreTag: Force
Israel Hamas War IDF elite force killing 60 Hamas fighters rescuing 250 hostages;IDF एलिट फोर्सने घुसून मारले! 60 हमास सैनिक ठार तर 250 ओलिसांची सुटका, पाहा व्हिडीओ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध प्रत्येक क्षणाला वेगळे वळण घेत आहे. यामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत. इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि 250 ओलिसांची सुटका केल. या क्षणाचे नाट्यमय फुटेज इस्रायलने समोर आणले आहे. यामध्ये इस्रायलचे सैनिक हमासच्या सैनिकांना कशाप्रकारे पकडून मारत आहेत, याचे चित्रिकरण दिसत आहे. फ्लोटिला 13 एलिट युनिटच्या सदस्यांनी परिधान केलेल्या बॉडी कॅमेऱ्यातील व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात…
Read MoreIndian Air Force Day Woman officer Shaliza Dhami lead IAF Day parade Marathi News|वायुसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी शालिझा धामी करणार परेडचे नेतृत्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force Day: भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर रोजी झाली. याच तारखेला त्यांनी पहिली मोहीम पूर्ण केली. म्हणून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. आज यानिमित्ताने एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. वायुसेनेच्या महिला अधिकारी, ग्रुप कॅप्टन शालिजा धामी या प्रथमच भारतीय वायुसेना दिन परेडचे नेतृत्व करणार आहेत. रविवारी वायुसेनेच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रयागराजमधील एअरफोर्स स्टेशन बमरौली येथे हा सोहळा पाहायला मिळेल. सशस्त्र दल महिलांसाठी अधिक सीमा उघडत आहेत आणि त्यांना त्यांच्या पुरुष समकक्षांच्या बरोबरीने संधी देत आहेत. त्याचेच द्योतक…
Read Moremuzaffarnagar private school viral video student Slap teacher tripta tyagi force
( प्रगत भारत । pragatbharat.com) Muzaffarnagar Student : उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगरमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याला (Student) मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. वर्ग शिक्षिकेने विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करायला लावलं. इतकंच नाही तर त्याला आक्षेपार्ह शब्दात टिपणी देखील केली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याचे पडसात आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. पीडित विद्यार्थ्याने वर्गात नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे.. तर वर्गशिक्षिकेने (Class Teacher) आपली बाजूही मांडली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्गशिक्षिकेविरोधात तक्रार…
Read MoreIndian Air Force Deployed Heron Mark 2 Drone at northern border
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force : भारताने उत्तरेकडील क्षेत्रातील फॉरवर्ड एअरबेसवर प्रगत हेरॉन मार्क-2 ड्रोन (Heron Mark-2) तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. याशिवाय या ड्रोनद्वारे एकाच वेळी चीन-पाकिस्तान या दोन्ही सीमांवरही नजर ठेवली जाऊ शकते. त्यामुळे आता पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) या दोन्ही देशांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपले नवीनतम हेरॉन मार्क 2 ड्रोन तैनात केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे ड्रोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि एकदा उड्डाण केल्यानंतर ते चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या…
Read More