Indian Air Force Deployed Heron Mark 2 Drone at northern border

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force : भारताने उत्तरेकडील क्षेत्रातील फॉरवर्ड एअरबेसवर प्रगत हेरॉन मार्क-2 ड्रोन (Heron Mark-2) तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. याशिवाय या ड्रोनद्वारे एकाच वेळी चीन-पाकिस्तान या दोन्ही सीमांवरही नजर ठेवली जाऊ शकते. त्यामुळे आता पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) या दोन्ही देशांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपले नवीनतम हेरॉन मार्क 2 ड्रोन तैनात केले आहेत.  महत्त्वाची बाब म्हणजे हे ड्रोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि एकदा उड्डाण केल्यानंतर ते चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या…

Read More

Elon Musk आणि Mark Zuckerberg बंद पिंजऱ्यात भिडणार; तारीख ठरली पण एकच अडथळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: फेसबुकची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे खरोखरच केज फाइट म्हणजेच बंद पिंजऱ्यात एकमेकांविरोधात बॉक्सिंग मॅच खेळणार असल्याचं समजतं. या सामन्याची तारखेची माहितीही समोर आली आहे. झुकरबर्ग यांनी आपण याच माहिन्यात या लढाईसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र यामध्ये एक अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण मस्क यांच्या बाजूने आहे. याच महिन्यात लढू या मार्क यांच्या आव्हानाला मस्क यांनी सध्या शक्य नाही अशापद्धतीचा सूचक रिप्लाय दिला…

Read More

weather news delhi yamuna river cross danger mark hichal pradesh flood situation

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Alert : देशभरातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने (Raifall) हाहाकार माजवला असून जनजीवन पूरतं विस्कळीत झालं आहे. अनेक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने लोकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पावसाने थैमान घातलंय. त्यातच हरियाणातल्या (Hariyana) हाथिनी कुंडातून सोडण्या आलेल्या पाण्यामुळे दिल्लीतल्या यमुना नदीने (Yamuna River) धोक्याची पातळी गाठली आहे. संध्याकाळी पाच वाजता यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे राजधानीत अलर्ट देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही नद्यां भरून वाहातायत.  नवी दिल्लीत अलर्टमुसळधार पावसाने यमुना नदी 11 जुलैला धोक्याची…

Read More