( प्रगत भारत । pragatbharat.com) India-Pak Border : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या असाच एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो राजस्थानमधल्या (Rajashtan) एका सरकारी शाळेतील 12 इयत्तेच्या परीक्षेचा आहे. राजनिती शास्त्रच्या या पेपरमध्ये प्रत्येकी दोन मार्कांच्या प्रश्नांची उत्तर लिहिली आहेत. यातला पहिला प्रश्न आहे. कारगिल युद्ध कधी आणि कोणत्या देशांमध्ये झालं होतं. तर दुसरा प्रश्न होता भारत-पाकिस्तान देशांदरम्यान कोणती सीमा आहे? (India-Pakistan Border) आणि त्याची लांबी किती आहे? या प्रश्नावर विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षकही कोमात गेले. या उत्तराचा फोटो सध्या सोशल…
Read MoreTag: Border
Indian soldiers deployed on Lebanon border during Israel-Hamas war Marathi News;इस्रायल-हमास युद्धादरम्यान लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक तैनात! कारण काय? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine War: इस्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या सैन्याकडून गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहेत. तसेच इस्रायलकडून आता जमिनीवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहकडून इस्रायलवरही हल्ले होत आहेत. दरम्यान भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया. लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक शांतता रक्षक म्हणून तैनात करण्यात आल्याचेही वृत्त आहे. भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्रांचे सैनिक म्हणून शांतीसेनेसाठी तैनात करण्यात आले आहे. …
Read More35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात, लग्नानंतर तरुणाला…| Trending love story Pakistani man 35 married with 70 year old Canadian woman gold digger cross border Viral News
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Love Story : सोशल मीडियावर अजून लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. सीमा हैदरनंतर अनेक लव्ह स्टोरी समोर आल्यात. आता 35 वर्षीय पाकिस्तानी तरुणाने 70 वर्षांच्या कॅनडाच्या आजीशी लग्न केलं आहे. नईम शहजाद असं तरुणाचं नाव सोशल मीडियावर त्याच्या प्रेमावर टीका केली आहे. गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी प्रेम कहाणींचा अजून काही ट्रेंडचं आला आहे. सीमा हैदरनंतर अनेक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. (Trending love story Pakistani man 35 married with 70 year old Canadian woman gold digger cross border Viral News)…
Read MoreIndian Air Force Deployed Heron Mark 2 Drone at northern border
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force : भारताने उत्तरेकडील क्षेत्रातील फॉरवर्ड एअरबेसवर प्रगत हेरॉन मार्क-2 ड्रोन (Heron Mark-2) तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. याशिवाय या ड्रोनद्वारे एकाच वेळी चीन-पाकिस्तान या दोन्ही सीमांवरही नजर ठेवली जाऊ शकते. त्यामुळे आता पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) या दोन्ही देशांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपले नवीनतम हेरॉन मार्क 2 ड्रोन तैनात केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे ड्रोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि एकदा उड्डाण केल्यानंतर ते चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या…
Read MoreSapla Akhtar crossed Bangladesh border came to India but lover turned out to be unfaithful News In Marathi;बॉर्डर ओलांडून भारतात आली आणखी एक ‘सीमा’, पण प्रियकर निघाला धोकेबाज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bangladesh Sapla Akhtar: पब्जी खेळताना प्रेम झाले आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमाची कहाणी आता सर्वांपर्यंत पोहोचली असेल. कराचीतून आपल्या 4 मुलांना घेऊन ती सचिनच्या घरी राहायला आली. शेजारील देश पाकिस्तानमधून पळून गेल्यानंतर भारताच्या ग्रेटर नोएडा I सीमेवरची कहाणी खूप रंजक आहे. आता अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. आताची प्रेमिका पाकिस्तानातून नसून बांग्लादेशमधून येऊन पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पोहोचली आहे. या दोन कहाण्या दिसयला सारख्याच दिसत असल्या तरी यात मोठा फरक आहे. सीमा तिचा पती हैदरसोबत सुखी जीवन जगत आहे. पण बांगलादेशातून सिलीगुडीला आलेली ही मुलगी पोलिसांच्या…
Read Morekarachi girl seema haider sotry india-nepal open border security risk pakistani women case
( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Love Story : पबजी पार्टनरचं प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानातल्या (Pakistan) कराचीमधून सीमा हैदर (Seema Haider) नावाची महिला भारतात पळून आली. भारतात तिला अटक करण्यात आली. सीमाचा पहिला पती गुलाम हैदर याने पुन्हा घरी म्हणजे पाकिस्तानमध्ये परतण्याची विनंती तिला केली आहे. तर प्रयागराजमध्ये (Prayagraj) राहाणारा सचिनने सीमा आपल्यासोबत राहावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. काठमांडूतल्या एका मंदिरात सचिनबरोबर लग्न केल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे. ती आता पुन्हा पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही. तर दुसरीकडे तिचा पहिला पती गुलाम हैदरने थेट पीए मोदी (PM Narendra Modi)…
Read More