karachi girl seema haider sotry india-nepal open border security risk pakistani women case

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Love Story : पबजी पार्टनरचं प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानातल्या (Pakistan) कराचीमधून सीमा हैदर (Seema Haider) नावाची महिला भारतात पळून आली. भारतात तिला अटक करण्यात आली. सीमाचा पहिला पती गुलाम हैदर याने पुन्हा घरी म्हणजे पाकिस्तानमध्ये परतण्याची विनंती तिला केली आहे. तर प्रयागराजमध्ये (Prayagraj) राहाणारा सचिनने सीमा आपल्यासोबत राहावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. काठमांडूतल्या एका मंदिरात सचिनबरोबर लग्न केल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे. ती आता पुन्हा पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही. तर दुसरीकडे तिचा पहिला पती गुलाम हैदरने थेट पीए मोदी (PM Narendra Modi)…

Read More