Sapla Akhtar crossed Bangladesh border came to India but lover turned out to be unfaithful News In Marathi;बॉर्डर ओलांडून भारतात आली आणखी एक ‘सीमा’, पण प्रियकर निघाला धोकेबाज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bangladesh Sapla Akhtar: पब्जी खेळताना प्रेम झाले आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमाची कहाणी आता सर्वांपर्यंत पोहोचली असेल. कराचीतून आपल्या 4 मुलांना घेऊन ती सचिनच्या घरी राहायला आली. शेजारील देश पाकिस्तानमधून पळून गेल्यानंतर भारताच्या ग्रेटर नोएडा I सीमेवरची कहाणी खूप रंजक आहे. आता अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. आताची प्रेमिका पाकिस्तानातून नसून बांग्लादेशमधून येऊन पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पोहोचली आहे. या दोन कहाण्या दिसयला सारख्याच दिसत असल्या तरी यात मोठा फरक आहे. सीमा तिचा पती हैदरसोबत सुखी जीवन जगत आहे. पण बांगलादेशातून सिलीगुडीला आलेली ही मुलगी पोलिसांच्या…

Read More

Multibagger Stock Symphony Share of 35 paise crossed 900 rupees;अवघ्या ३५ पैशांचा शेअर गेला नव्वदीपार, १ लाखांचे झाले २५ कोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Symphony Share Price: शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर फायदे दिले आहेत. आज आपण अशा एका शेअरबद्दल जाणून घेऊया ज्या शेअरमध्ये तुम्ही एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या पैशाची किंमत  25 कोटींपेक्षा जास्त असती. एअर कूलर निर्मात्या सिम्फनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना २५९००० टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 35 पैशांची वाढ होऊन त्याने 900 रुपयांची पातळी ओलांडली आहे. कंपनीच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांक 1,219…

Read More