सीमानंतर जूली! बॉर्डर ओलांडून भारतात आली, लग्न करुन नवऱ्याला घेऊन गेली; आता सासूला पाठवला भयंकर फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Case: पबजी खेळताना नोएडात राहणाऱ्या सचिनच्या प्रेमात पडली. त्याच्याशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आली. एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी घटना सध्या चर्चेत आली आहे. सीमा हैदर (Seema Haider) ही महिला पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आली आहे. मात्र, ही प्रेमकहाणी नसून पाकिस्तानचा कट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सीमा हैदरची चर्चा असतानाच आणखी एक धक्कादायक घटना भारतात घडली आहे. भारताच्या शेजारील देश बांग्लादेशातून जूली नावाची मुलगी लग्न कऱण्यासाठी भारतात आली. लग्न लागताच पतीला बांग्लादेशात घेऊन गेली आहे. मात्र तिथे त्याच्यासोबत भयंकर प्रकार सुरू…

Read More

Sapla Akhtar crossed Bangladesh border came to India but lover turned out to be unfaithful News In Marathi;बॉर्डर ओलांडून भारतात आली आणखी एक ‘सीमा’, पण प्रियकर निघाला धोकेबाज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bangladesh Sapla Akhtar: पब्जी खेळताना प्रेम झाले आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमाची कहाणी आता सर्वांपर्यंत पोहोचली असेल. कराचीतून आपल्या 4 मुलांना घेऊन ती सचिनच्या घरी राहायला आली. शेजारील देश पाकिस्तानमधून पळून गेल्यानंतर भारताच्या ग्रेटर नोएडा I सीमेवरची कहाणी खूप रंजक आहे. आता अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. आताची प्रेमिका पाकिस्तानातून नसून बांग्लादेशमधून येऊन पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पोहोचली आहे. या दोन कहाण्या दिसयला सारख्याच दिसत असल्या तरी यात मोठा फरक आहे. सीमा तिचा पती हैदरसोबत सुखी जीवन जगत आहे. पण बांगलादेशातून सिलीगुडीला आलेली ही मुलगी पोलिसांच्या…

Read More