Indian Air Force Deployed Heron Mark 2 Drone at northern border

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force : भारताने उत्तरेकडील क्षेत्रातील फॉरवर्ड एअरबेसवर प्रगत हेरॉन मार्क-2 ड्रोन (Heron Mark-2) तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. याशिवाय या ड्रोनद्वारे एकाच वेळी चीन-पाकिस्तान या दोन्ही सीमांवरही नजर ठेवली जाऊ शकते. त्यामुळे आता पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) या दोन्ही देशांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपले नवीनतम हेरॉन मार्क 2 ड्रोन तैनात केले आहेत.  महत्त्वाची बाब म्हणजे हे ड्रोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि एकदा उड्डाण केल्यानंतर ते चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या…

Read More