Elon Musk आणि Mark Zuckerberg बंद पिंजऱ्यात भिडणार; तारीख ठरली पण एकच अडथळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: फेसबुकची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे खरोखरच केज फाइट म्हणजेच बंद पिंजऱ्यात एकमेकांविरोधात बॉक्सिंग मॅच खेळणार असल्याचं समजतं. या सामन्याची तारखेची माहितीही समोर आली आहे. झुकरबर्ग यांनी आपण याच माहिन्यात या लढाईसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र यामध्ये एक अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण मस्क यांच्या बाजूने आहे. याच महिन्यात लढू या मार्क यांच्या आव्हानाला मस्क यांनी सध्या शक्य नाही अशापद्धतीचा सूचक रिप्लाय दिला…

Read More