up news father in law raped pregnant daughter in law at muzaffarnagar

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : गर्भवती सुनेवर (Daughter in Law) सासऱ्याने (Father in Law) अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी एकटी असल्याचा फायदा घेत सासऱ्याने गर्भवती सुनेवर आधी बलात्कार (Raped) केला, त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिथून पसार झाला. पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीन सांगितला. पण तिची मदत करण्याऐवजी पतीने तिला मारहाण केली. इतकंच नाही तर पीडितेला घराबाहेर काढलं. वडीलांनी जबरदस्तीने तुझ्याशी शारिरीक संबंध ठेवलेत आहेत, आता तू माझी पत्नी नाही, मी तुला घरात ठेऊ शकत नाही, असं पतीने पीडितेला सुनावलं.…

Read More

muzaffarnagar private school viral video student Slap teacher tripta tyagi force

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muzaffarnagar Student : उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगरमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याला (Student) मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. वर्ग शिक्षिकेने विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करायला लावलं. इतकंच नाही तर त्याला आक्षेपार्ह शब्दात टिपणी देखील केली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याचे पडसात आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. पीडित विद्यार्थ्याने वर्गात नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे.. तर वर्गशिक्षिकेने  (Class Teacher) आपली बाजूही मांडली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्गशिक्षिकेविरोधात तक्रार…

Read More

रशियन कुठे मिळेल? पोस्टर घेऊन मुलींच्या गराड्यात फिरत होता, आता पोलिसांनीच दिलं उत्तर| Man Roams With Russian Kaha Milegi Poster Around Girl Students In Muzaffarnagar College Premises in up video viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक नवीन ट्रेंड आला आहे. (Social Media New Trend) साइनबॉर्डचा वापर करुन सामाजिक व राजकीय परिस्थीतवर मीम (Meme) करुन लोकांचे मनोरंजन करण्यात येते. अनेक सोशल मीडिया इन्फुअर्सने (media influencer) नवनवीन विषय हाताळून सामाजिक व राजकीय विषयावर या माध्यमातून भाष्य केलंय. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. भल्या मोठ्या साइनबॉर्डवर तरुणाने असं काही लिहलं होतं की पोलिसांनीच त्याला थेट उत्तर दिलं आहे. (Viral Video News in Marathi) कॉलेजमध्ये फिरत होता तरुण उत्तर प्रदेशातील श्री…

Read More